चोवीस तास मुबलक पाणी, रुंद रस्ते आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने दूर होणाऱ्या उणिवा अत्यंत विलक्षण बदलाचे हे चित्र आता शहराच्या गावठाणात दिसणार आहे. नाशिक व पंचवटी गावठाणांचा विकास करून चोवीस तास पाणीपुरवठा तसेच रस्ते आणि अन्य मूलभूत कामांचा विकास करण्यास ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी परस्पर केलेली करवाढ फेटाळल्यानंतर बहुतांशी नगरसेवकांची हौसले बुलंद झाले असून, त्यानुसार आता प्रशासनाच्या विरोधातच सभा बोलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थायी समितीच्या पाच सदस्यांनी विशेष महासभा बोलवण्यासा ...
दिव्यांगांसाठी राखीव निधीचा वापरच केला जात नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेने अंदाजपत्रकाच्या तीन टक्के राखीव निधीतून प्रौढ बेरोजगार दिव्यांगांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला असून, या योजनेसह दिव्यांगांसाठीच्या अन्य योजना ...
महापालिका शाळा डिजिटल करण्यासाठी अंदाजपत्रकात ११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यानुसार आता अंमलबजावणीच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. ...
नाशिक महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, तसे पाहिले तर नाशिक शहर झपाट्याने वाढले शहराचा विकास होत असला तरी, शहरात त्यामानाने औद्योगिक क्षेत्र विकसित होताना दिसत नाही. ...
महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून गंगाघाटावरील भाजीपाला विक्रेत्यांसाठी गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालयासमोर बांधलेल्या भाजीमंडईत पुन्हा एकदा भिकाºयांनी वास्तव्य केले आहे. ...
तब्बल बारा तास विक्रमी वेळेत चालेल्या महापालिकेच्या महासभेत अंगणवाड्यांची संख्या कमी करण्यावरून तसेच महिला अन्य घटकांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यावरून वादळी चर्चा झाली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सादर केलेले दोन्ही प्रस्ताव फेटाळण्यात ...
नाशिक : गेल्या चार महिन्यांपासून शहरात गाजत असलेल्या नव्या मिळकती आणि मोकळ्या भूखंडावरील करवाढीचा मुद्दा अखेर निकाली निघाला असून, गुरुवारी (दि.१९) महापालिकेच्या महासभेत तब्बल सात तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेत सुमारे शंभर नगरसेवकांनी तोफ डागल्यानंतर कर ...