नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नव्याने उभारी घेण्याची तयारी गेल्या वर्षी सुरू असतानाच अचानक सुरू झालेले फेरबदल अनेकांना आश्चर्य चकीत करणारे ठरत आहेत. विशेषत: मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या दौऱ्यात नाशिकमध्ये खूप काही घडले नाही. मात्र एकापाठो ...
नाशिक- कोरोना विरोधातील लढ्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने उपाययेाजना केल्या जात आहेत. एकीकडे सुपर स्प्रेडर्स शोधताना दुसरीकडे लसीकरणावर देखील भर देण्यात येत आहे. सध्या डोस कमी पडल्या असल्या तरी दीड लाख कोविशील्डचे डोस मागवण्यात आले आले आहेत. तर लसी ...
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर पथ्याचे पालन करण्याचे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेच्या पथकांनी धडक कारवाई केली. त्यामुळे धावपळ उडाली. केवळ सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन न करणाऱ्या दुकानदारांकडून २५ हज ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर एक हजार रुपये दंडाची कारवाई सुरू करण्यात आली होती. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात दंड भरण्यास नागरिक असमर्थता व्यक्त करीत असल्याने अखेरीस आयुक्तांनी दंडाच्या रकमेत घट केली असून पुन्हा दोनशे रुपय ...
नाशिक- कोरोना वाढतोय म्हणून आरोग्य नियमांचे पालन करा असे सांगूनही त्या दुर्लक्ष करणाऱ्या दोन हॉटेल्स चालकांना महापालिकेने पाच पाच हजार रूपयांचा दंड केला केला आहे. शनिवारी (दि.१३) ही कारवाई स्वत: महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केली असून त्यामुळे प ...
नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे ढग दाटले असताना प्रशासन मात्र अपेक्षेनुरूप ॲक्शन मोडमध्ये दिसत नाही. यासंदर्भात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी झाडाझडती घेतल्यानंतर महापालिका आयुक्त कैलास जाधव यां ...
चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाला पुनर्वैभव मिळवून देतानाच तेथे चित्रनगरी साकरण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडला असून सोमवारी (दि.१५) स्वारस्य निविदा जारी होणार आहेत. पीपीपी तत्त्वावर खासगी भागीदारीत ही चित्रनगरी साकारणार आहे. ...
नाशिक- महापालिकेच्या शाळा म्हंटल्या की त्याकडे बघण्याचा एक पारंपारीक दृष्टिकोन असतो. मात्र, त्या पलिकडे जाऊन आता खासगी शाळांशी स्पर्धा करताना त्यांना डिजीटल यंत्रणेचे वापर करून प्रायोगिक तत्वावर सहा विभागातील प्रत्येकी एक अशा सहा स्मार्ट ई स्कूल साका ...