नाशिक महापालिकेतील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील मतभेदांची दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. ती केवळ मतभिन्नतेच्याच पातळीवर राहिली नसून परस्परांना शह-काटशह देण्यापर्यंत पोहोचल्याने त्यातून कटुता वाढीस लागू पाहते आहे. सदरची बाब अंतिमत: शहराच्या वि ...
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभाग रचना जाहीर करण्यापासूनच राजकारण्यांचा निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या हस्तक्षेपाबाबत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रारी गेल्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका निष्पक्ष व पारदर्शीपणे पार पडण्यासाठ ...
नाशिक : महापालिकेच्या ९२ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्याचे सर्वाधिकार शालेय व्यवस्थापन समितीला देण्यात आले असताना त्यांच्यावर दबाव आणून गेल्यावर्षीचेच गणवेश विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचे ...
इंदिरानगर : महापालिका प्रभाग ३० मधील शिवकॉलनी परिसरातील ऐन पावसाळ्यात पाणीप्रश्न गंभीर झाल्याने संतप्त नगरसेवक आणि रहिवाशांनी अधिकाºयांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास राजीव गांधी भवनसमोर आंदोलन छेडण ...
सातपूर : सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी मंडईबाहेरील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत भाजीविक्रेत्यांना पोलीस बंदोबस्तात हटविण्याची कारवाई सायंकाळी महापालिकेच्या वतीने करण्यात आली. ...
नाशिक : महापालिकेचे सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांनी आत्महत्या केल्यानंतर अंतर्गत राजकारण पुन्हा तापू लागले असून म्युनिसीपल कर्मचारी सेनेने तर थेट कामाच्या अतिताणामुळेच आत्महत्या झाली असल्याचा आरोप करीत प्रशासनातील दहशतीचे वातावरण बदलावे अन्यथा आंदो ...
‘मी माझ्या कामाच्या तणावामुळे आत्महत्त्या करत आहे. मुलांकडे लक्ष द्यावे’ असा मजकुर असलेली चिठ्ठी जिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना आढळून आली आहे. चिठ्ठीचा मजकू रातील हस्ताक्षर जुळवणी व पुढील तपास पोलिसांनी त्या दिशेने सुरु केला आहे. ...