: शहरात महिलांसाठी पुरेशी प्रसाधगृह नसल्याने महापालिकेने हैदराबाद आणि दिल्लीच्या धर्तीवर खासगी हॉटेल्स आणि पेट्रोलपंपचालकांच्या मदतीने मोफत प्रसाधनगृह योजना राबविण्याचा गाजावाजा महापालिकेच्या वतीने गेल्यावर्षी करण्यात आला. ...
कश्यपी धरणग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याच्या प्रश्नावर महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातच मतभेद असल्याचे उघड झाले असून, गेल्या आठवड्यात प्रकल्पग्रस्तांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेतले जाणार नाही, ...
महापालिकेत कामाच्या अतिताणाची चर्चा सुरू असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (दि.१३) खातेप्रमुखांच्या बैठकीत माझ्यामुळे कामाचा ताण वाटतो काय? असा प्रश्न करीत वर्ग घेतला. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या देखील बैठका घेण्याच्या सूचना केल्या आहेत. ...
महापालिकेच्या नगररचना विभागाच्या आॅटोडीसीआर सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. या सॉफ्टवेअरमध्ये येणा-या अडचणींसंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांनी मंग ...
पावसाने दिलेल्या ओढीमुळे जिल्ह्यातील पूर्व भागावर घोंगावू लागलेले दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट पाहता नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातील पाण्याचा काटकसरीने वापर करावा, ...
पंचवटी : दिंडोरीरोडवरील मेरी रासबिहारी लिंकरोडवरील एका खासगी जागेत महापालिकेची कुठली परवानगी न घेता अनधिकृतपणे सुमारे २५ ते ३० दुकानांचे केलेले बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी उद्ध्वस्त केले आहे. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौरादी मंडळींचे मतभेद पराकोटीला जात असल्याचे दिसत असताना मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांच्यात कृष्णशिष्टाईचा प्रयत्न केला आहे. उभयतांनी गुण्यागोविंदाने शहराचा कारभार हाकण्याची तयारी दर्शविल्याचे व ...