प्रभाग क्रमांक ३१ मधील पाथर्डीगाव, पिंपळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
सराफ बाजारातील पिढीजात व्यवसाय करणाºया जंगम समाजाच्या तीस पटवेकºयांना तीळभांडेश्वर लेनजवळ स्थलांतरित करण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, पुुढील सुनावणी दि. २९ आॅगस्ट रोजी होणार आहे. ...
सरकार व प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच गणेश मंडळांनी एकत्र येत एल्गार पुकारला. शनिवारी (दि.१८) गंगापूररोडवरील एका सभागृहात झालेल्या बैठकीत महापालिका, पोलीस प्रशासनाने घातलेले निर्बंध जाचक अटी, नियमावलीचा निषेध नोंदविण्या ...
नाशिक : दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजऱ्या होणाºया गणेशोत्सवावर यंदा जाचक नियमावलींचे विघ्न असून, रस्ता रुंदीचे नियम आणि खड्डे खोदण्यास अन्य अनेक अटींमुळे मंडळांना उत्सव साजरा करणे कठीण होणार आहे. वर्षातून एकदा दहा दिवसांसाठी होणाºया उत्सवासाठी विघ्न ...
शहरात असलेल्या ८२ हजार विद्युत पथदीपांची अवस्था आता सुधारणार असून, स्मार्ट सिटी अंतर्गत अद्ययावत पथदीप बसविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे मागासवर्गीय प्रभागातदेखील अडीच हजार पथदीप बसवण्यात येणार आहे. ...
घरपट्टी आणि पाणीपट्टीची देयके वेळेवर येत नसल्याची तक्रार करून अनेक करदाते वेळेत कर भरत नाही, त्यांची अचडण दूर करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या देयक रकमांची माहिती संबंधित करदात्याला एसएमएसद्वारे कळविली जाणार आहे. ...
नाशिक : पुढील महिन्यात होऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत बोलविण्यात आलेल्या बैठकीत भालेकर मैदान येथे यंदा देखावे उभारता येईल किंवा नाही यावर निर्णय होऊ शकला नाही तर अन्य नियमावली विशेषत: मंडपाचे आकार, जाहिरात कर याबाबतही मंडळ कार् ...
महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराला स्मार्ट करण्यात आल्यानंतर आता यासंदर्भात भाडेवाढीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्याचप्रमाणे अंशत: खासगीकरण करायचे की पूर्णत: याबाबतदेखील लवकरच निर्णय होणार आहे. ...