आयुक्तांच्या विरोधात महापौर किंवा लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद महापालिकेला नवा नाही. प्रथम महापौर शांतारामबापू वावरे आणि प्रथम आयुक्त घनश्याम तलरेजा यांच्यापासून सुरू झालेला वाद आता तुकाराम मुंढे यांच्यापर्यंत येऊन ठेपला आहे. ...
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर महापालिकेचे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, एकूण निर्वाचित सदस्य संख्येच्या पाच अष्टमांश म्हणजेच ७७ नगरसेवकांचा विरोध नोंदवून घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. ...
येथील प्रभाग क्र मांक ९ मधील आयटीआय कॉलनी भागात महापालिकेकडून मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या भागात नियमित घंटागाडी येत नाही. साफसफाई केली जात नाही ...
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना महापौर रंजना भानसी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे हे मनमानी करीत असून त्यांच्या हुकूमशाही कारभाराने नागरीक वेठीस धरले जात असल्याचा आरोप महापौर रंजना भानसी यांनी केला आहे. ...
महापालिकेला मुहूर्त मिळत नव्हता; अखेर यावर्षी पालिकेला मुहूर्त लाभला आणि या चौकात ‘शहीद अब्दुल हमीद’ यांचे नामफलक उभारले. त्यामुळे महापालिकेला सहा वर्षानंतर का होईना शहिदाचे स्मरण झाले अशी चर्चा सुरू होती. ...
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे सत्ताधारी भाजप एक दिवसात अधिकाऱ्यांची उचलबांगडी करू शकतात. असे असताना नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर भाजपकडून आणलेला अविश्वास ठराव म्हणजे निव्वळ जनतेची दिशाभूल असल्याची प्रतिक्रिया नाशिक ...