शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून, डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेतला तर ती परिसरातील घरांमध्येच आढळतात. त्यामुळे नागरिक निष्काळजी असून त्यांच्या विरोधात तातडीने दंडात्मक कारवाई सुरू करा, ...
मातोरी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची पाइपलाइन समाजकंटकांनी दुसºयांदा फोडल्याने गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, गावाला वेठीस धरू पाहणाºया समाजकंटकांचा शोध घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ...
महापालिकेने सुलभ इंटरनॅशनलला देखभाल दुरुस्तीसाठी दिलेली तब्बल ३६ शौचालये जागेवरून गायब झाली असल्याचे आढळून आले आहे. ‘लोकमत’ने शौचालये चोरी प्रकरण प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेत दाखल झालेल्या ‘सुलभ’च्या अधिकाऱ्यांची आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झाडाझडती ...
अनेक वृत्त वाहिन्यांना मुलाखत देताना तुकाराम मुंढे आपली बाजु मांडत आहेत. मात्र असे करताना नगरसेवकांवर अप्रत्यक्षरीत्या टीका होत असून त्यांच्या हेतुविषयी शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. ...
नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकात दलितवस्ती सुधारणा करण्यासाठी तीन टक्के तरतूद असते. मात्र त्याचा खर्चच होत नसल्याच्या तक्रारीवरून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडौले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे यांनी तक्रार ...
करवाढीच्या मुद्द्यासह कार्यपद्धती आणि वागणुकीवरून भाजपाने लक्ष केलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाला केवळ राजकीय पक्षच नव्हे तर शेतकरी आणि व्यावसायिक संघटनांचा पाठिंबा मिळवण्यासाठी यापक्षाचे पदाधिकारी सरसावले असून, अविश्वास ठरा ...
शहरातील ७१ धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा मिळाला नसून आता पुढील सुनावणी ३० आॅगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. ...