नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना जेमतेम बोटावर मोजण्याइतके महिने झाले असताना सत्ताधारी भाजपा सरकारने त्यांच्याविरोधात षडयंत्र रचून अविश्वास ठराव पारित करण्यासाठी महासभा बोलविल्याचा आरोप करत शहरातील विविध सामाजिक संघटनांसह, डाव्या, पुरोग ...
सत्तारूढ भाजपासह सर्व पक्षीयांनी मुंढे यांना करवाढीच्या मुद्यावरून लक्ष केले होते. आता मुंढे करवाढीबाबत बॅक फुटावर आल्यानंतर हे पक्ष काय भूमिका घेतात याकडे शहराचे लक्ष लागून आहे. ...
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावाला विरोध करण्यासाठी त्यांचे समर्थक शुक्रवारी (दि.३१) वॉक फॉर कमिशनर उपक्रम राबवून जनजागृती करणार आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर मुंढे विरोधकांनीदेखील वेगवेगळ्या पोस्ट टाकण्यात आल्याने त्याचे खंडण-मंडणाने सो ...
करवाढीमुळे विरोधकांमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर मुंढे यांनी करवाढ कमी करण्याची मानसिकता दाखवावी यासाठी विरोधक सरसावले असून, अविश्वास ठरावासाठी अवघे ७२ तास उरल्याने आता तरी त्यांनी सरसकट करवाढ मागे घ्यावी, असा अल् ...
एलबीटी बंद झाल्यानंतर नाशिकमधील २६ हजार करदात्या कंपन्यांच्या फाईली आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद होता होता उघडल्या आणि त्याचे मूल्यमापन करण्यात आले. ...
महापालिकेच्या अंदाजपत्रकात दलितवस्ती सुधारणा करण्यासाठी तीन टक्के तरतूद असते. मात्र त्याचा खर्चच होत नसल्याच्या तक्रारीवरून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे यांनी तक्रार केली होत ...
येथील प्रभाग क्र मांक ९ मधील ध्रुवनगर वसाहत अतिशय वेगाने विकसित होणारी वसाहत आहे. कष्टकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंतचे नागरिक या वसाहतीत वास्तव्याला आहेत. या नगरातील अनेक समस्या अजून सुटलेल्या नाहीत. प्रशस्त उद्यान नाही. ...
मनपाच्या उपकार्यालयाची कागदपत्रे, संगणक व खुर्ची-टेबल सत्यम सोसायटीतील मनपाच्या समाजमंदिरात हलविण्यात आले; परंतु तेथे काम करणाऱ्या कर्मचाºयांना बसण्यास जागाच न राहिल्याने त्यांना घरपट्टी, पाणीपट्टी व अन्य कामांसाठी जागाच उरली नाही ...