पांडवनगरी परिसरात काही इमारतींचे भूमिगत गटारीचे चे पाणी दुतर्फा वाहत असल्याने घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ...
महापालिकेच्या वतीने सिडको, सातपूर व पश्चिम या तीन विभागांसाठी मृत जनावरे उचलण्यासाठी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. परंतु वाहनचालकाव्यतिरिक्त एकही कर्मचारी या वाहनावर देण्यात आलेला नसल्याने मृत जनावरे उचलण्यासाठी अडचणी येत असल्याचे समजते. ...
महापालिकेच्या वतीने २००९ नंतरची बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटविण्यात येणार असून ही सर्व धार्मिक स्थळे खुल्या जागेतील आहेत. एकूण ७१ धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी विश्व हिंदु परिषद तसेच मठ मंदिर समिती पाठपुरावा करीत आहे. ...
उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार उत्सव काळातील मंडपांसाठी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार अर्ज करताना मंडपाचा नकाशा सादर करावा लागणार असून तो महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून तपासून त्याला मान्यता घेतल्यानंतरच परवानगी दिली जाणार आहे. त्यातच रस्त्यांच्य ...
उपनगर : परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्युचे अनेक रूग्ण आढळुन आल्यामुळे उपनगरच्या परिसरात मनपा आरोग्य विभागातर्फे डेंग्यु प्रतिबंधात्मक व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ...
नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे बारगळला असला तरी, सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्षांचे नगरसेवकही यापुढील काळात त्यांच्याबद्दल फार विश्वास बाळगून राहतील व वागतील, याची शाश्वती देता येणा ...
नाशिक : चार वर्षांपूर्वी राज्यातील सत्तांतरात व त्यातही नाशिकमधून तीन आमदार, एक खासदार निवडीत महत्त्वाची भूमिका बजावण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाची सत्ता स्थापन करण्याचे श्रेय आपल्याकडे घेणाऱ्या जिल्ह्यातील कथित नेत्यांपैकी एकाचीही म ...
करवाढीमुळे टीकेचे धनी ठरलेल्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करकपातीची केलेली खेळी भाजपा पदाधिकाऱ्यांवर मात करणारी ठरली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश महापौरांना दिले ...