महाराष्टÑ शासनाने टनामागे दीड हजार रूपयांची सबसिडी दिल्याने आता कंपनीला सर्व व्यवहार आॅनलाईन करावे लागले आहेत. ही सर्व माहिती शासनाच्या पोर्टलशी जोडण्यात आली असून त्या आधारे शासन कंपनीला रक्कम अदा करीत आहे. ...
महापालिकेच्या जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय नेहमी विविध कारणांसाठी चर्चेत असते. गुरुवारी (दि.१३) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून स्वाइन फ्लूसदृश रुग्णांना जागेअभावी झाकीर हुसेन रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले; मा ...
महापालिकेच्या सेवेत दाखल होण्यासाठीच नव्हे तर प्रत्येक पदोन्नतीच्या टप्प्यावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परीक्षा द्याव्या लागणार आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात नियमावली तयार करण्याचे काम वेगाने पुढे नेले असून, त्यामुळे सोयीने नियुक्त्या-प ...
नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुजू होताच देवदेवतांच्या मूर्ती हटविण्याचे दिलेले आदेश, त्यानंतर गणेश उत्सवावरील नियमावलीचे निर्बंध अशा वातावरणामुळे मनपा कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव यंदा अनिश्चित असताना आयुक्तांनी त्याला परवानगी तर दिलीच, परं ...
मराठी शाळा चालविणाऱ्या महापालिकेने आता थेट केंद्रीय बोर्डाची सीबीएसई संचलित शाळा करण्याची तयारी सुरू केली असून, पीपीपी म्हणजे भागीदारीतून ती साकारण्यात येणार आहे. अर्थात त्यावर मतभिन्नता असून, एकीकडे महापालिका आपल्या पाच इंग्रजी शाळा बंद करण्याच्या त ...
विघ्नहर्त्या श्री गणेशाचा उत्सव साजरा करीत असताना शहरातील वीस लाख जनतेला सेवा देण्याची जबाबदारी पाच हजार अधिकारी कर्मचा-यांवर आहे. त्याकडे सकारात्मकदृष्टीने बघितले पाहिजे व शहराच्या विकासासाठी सेवा देण्याचा संकल्प यानिमित्ताने करावा, असे मत यावेळी आय ...
नाशिक : शहर बस वाहतूक सुरू न करण्याचा प्रस्ताव तब्बल पाचवेळा फेटाळण्यात आल्यानंतर आता सहाव्यांदा हा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेवर सादर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी (दि.१९) त्यावर फैसला होणार आहे. ...
कमोदनगर परिसरातील रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या एका खासगी रुग्णालयाच्या गच्चीवरच तीन ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे संबंधित रुग्णालयावर महापालिकेने पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येऊन व नोटीस बजावली आहे. ...