महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबवून संत कबीरनगर झोपडपट्टीलगत पाइपलाइन रोडवरील सुमारे ४० अनधिकृत पत्र्याचे शेड आणि वाढीव बांधकामे हटण्याची कारवाई केली आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या शहर बस वाहतूक ताब्यात घेण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर बुधवारी (दि. १८) विशेष महासभेत फैसला होणार आहे. खासगीकरणातून ठेकेदारामार्फत सेवा चालविण्यास देताना आयुक्तांनी परिवहन समितीची तर ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या १३६ अंगणवाड्या पूर्ववत सुरू कराव्या या मागणीसाठी हितरक्षक सभेच्या वतीने सेविका आणि मदतनिसांनी मंगळवारपासून (दि. १८) बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...
महापालिकेत सत्ता असूनही आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात काहीही करता येत नसल्याने नाराज असलेल्या नगरसेवकांनी सोमवारी (दि.१७) पक्षबैठकीतही संताप व्यक्त केला. ...
महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सेवा सुरू करताना त्यासंदर्भातील नियंत्रण लोकप्रतिनिधींना द्यावे यासाठी महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.१७) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा केली. महाराष्टत ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या परिवहन समितीच्य ...
शहरात फोफावलेल्या डेंग्यू आजाराच्या नियंत्रणासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्या तरी नागरिकांच्या घरातच डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळत असल्याने निष्काळजी नागरिकांना दंड करण्याची गरज आहे, ...
शहरातील सुमारे १६० झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा लवकरच सुटणार असून यासाठी नियमावलीत स्थगित झोपू नियमावलीस तातडीने मंजुरी द्यावी यासाठी महापालिकेच्या वतीने शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आले असून प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयुक्तांना सर्व ...
नाशिक : शहराला दोन धरणांमधून मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत असते. ती दूर करण्यासाठी महापालिकेने ४० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे हाती घेतली असून आणखी ६० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्याम ...