कुंभनगरीचा गोदाकाठ व त्याभोवती जाणवणारा बकालपणा आजही कायम आहे. धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पंचवटी, गोदाकाठ व तपोवनाच्या विकासाबाबत अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाही. ...
नाशिक : स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवंगत माजी सैनिकाच्या ८२ वर्षीय निराधार पत्नीने नाशिक महापालिकेत शासनाच्या निराधार घरकुल योजनेसाठी दिलेले कागदपत्रे बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेने गहाळ केले आहेत़ चालता येत नसतानाही ही वृद्ध महिला घरकुलासाठी महापालिके ...
पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात रोगराईने थैमान घातले असून, घरटी एक नागरिक आजारी असल्याची गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. शहरात आत्तापर्यंत ४९४ डेंग्यू रुग्ण आढळले असून, चालू महिन्यात ही संख्या १२६ वर गेली आहे. ...
शहरातील महाकवी कालिदास कलामंदिराच्या वास्तूचे नूतनीकरण व अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध क रून देण्यात आल्या आहेत; मात्र याचा उपभोग घेण्यासाठी कलावंतांसह नाशिककरांना अव्वाच्या सवा भाडेवाड परवडणारी नाही; ...
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची चळवळ फोफावलेल्या नाशिक नगरीत यंदा विसर्जित मूर्ती दानाच्या संख्येत घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात, प्रतिसाद कमी मिळाला की महापालिकेच्या म्हणण्यानुसार शाडूमातीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले हा ...
महापालिकेच्या स्थायी समितीत सोळापैकी नऊ सदस्य एकट्या भाजपाचे असताना शिवसेनेचा लटका विरोध अत्यंत गांभीर्याने घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या विषयाला रोखल्याने भाजपांतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे. ...
येथील श्री छत्रपती शिवाजी मंडईतील प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्याची मागणी मंडईतील व्यवसायिकांनी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ...