महापालिकेच्या पूर्व प्रभागातील प्रभाग क्र मांक ३० मधील कृत्रिम पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे ही कृत्रिम पाणीटंचाई जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सर्व सदस्यांनी सभात्याग करण्याचा ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील तक्रारींचा पाढा शुक्रवारी महापौरांसह आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर वाचला खरा; मात्र फडणवीस यांनी मुंढे यांच्याबरोबरच लोकप्रतिनिधींनाही कानपिचक्या दिल्या आणि पुन्हा अशाप्रकारचे वाद आपल्यापर्य ...
नाशिकरोड : ऐन रोगराईच्या काळात औषधांचा अपूर्ण साठा, खोकल्याच्या औषधाचा साठाच नसल्याने रुग्णांना दिला जाणारा नकार आणि महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. फुलकर यांची गैरहजेरी असा सर्व कारभार गुरुवारी (दि.४) महापालिकेच्या स ...
नाशिक : शहरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यूने धुमाकूळ घातला असून, अनेकांचे बळी गेल्याने महापालिकेवर टीका होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आता महापौरांनी पहिल्याच दिवशी प्रभाग दौºयात काढलेले प्रशासकीय कामकाजाचे वाभाडे, शिवसेनेने बिटको रुग्णालयातील गलथान कारभाराची ...
डासांचा वाढता प्रादूर्भाव नागरिकांच्या जीवावर उठला असताना डास प्रतिबंधात्मक औषध-धूर फवारणी करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालून कुचकामीऔषध फवारणी व रॉकेल टाकून धूर फवारणीचा देखावा नागरिकांपुढे केला जात असल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यां ...
स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून शहरातील मखमलाबाद शिवारात सातशे एकर क्षेत्रात नगर विकासाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून, त्यामुळे कंपनीच्या लोकप्रतिनिधी असलेल्या काही संचालकांनी बैठकीत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रकल्प रोखण्याची मागणी केली. त्या ...
महापालिकेच्या वतीने साधारण बससेवा सुरू करण्यात येत असली तरी शहरातून जाणाऱ्या गंगापूर धरणाच्या उजव्या कालव्यावर ३२ किलोमीटर मार्गावर बीआरटीएसच्या धर्तीवर डेडिकेटेड बस रूट सुरू करण्यात येणार आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्यानात असलेले पुरातन गुलमोहराचे झाड शासकीय सुटीच्या दिवशी गुपचूप तोडण्यात आल्याची बाब ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने सदरचे झाड उन्मळून पडल्यामुळे तोडण्यात आल्याचा खुलासा केला ...