रुग्णालय नीटनेटके मात्र कंपाउंडमधूनच नाला वाहत असल्याने दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव, महापालिकेच्या रुग्णालयाचीच अशी स्थिती असेल तर नागरिकांना आरोग्य सांभाळा असे सल्ले कसे देता येईल, असा प्रश्न शिवसेनेच्या प्रतिनिधी मंडळाने केला आहे. ...
स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने तयार केलेल्या अॅपमधील सेवा आणखी वाढवून त्या ५५ करण्यात आल्या असून, या अॅपमधील सुधारित सेवांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर विद्युत शवदाहिनीचा लोकार्पण सोहळाही फडणवीस यां ...
वडाळागाव चौफुली ते साईनाथनगरपर्यंत साधारणत: १ कि.मी.चा जॉगिंग ट्रॅक उजव्या कालव्याच्या जागेत तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकवर मातीचा रस्ता तयार करून चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला तर गाजरगवताची कापणी मागील दोन वर्षांपासून होऊ शकलेली नाही. ट्रॅकशेज ...
नाशिक : शहरातील रोगराईसंदर्भात दक्षता, जनजागृती करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये फेरी काढण्यात आली खरी; परंतु त्यासंदर्भात महापौरांना ऐनवेळी सांगण्यात आले तर अन्य नगरसेवक पूर्णत: अंधारात होते. सोमवारी (दि.८) सकाळी आयुक्त त ...
नाशिक : वडाळागाव चौफूली ते साईनाथनगरपर्यंत साधारणत: १कि.मीचा जॉगिंग ट्रॅक उजव्या कालव्याच्या जागेत तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकवर मातीचा रस्ता तयार करुन चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला तर गाजर गवताची कापणी मागील दोन वर्षांपासून होऊ शकलेली नाही. ट ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्याच्या नादात भाजपाचे पदाधिकारी आपण स्वत: सत्तेत असल्याचे विसरून विरोधकाची भूमिका पार पाडू लागल्याने खऱ्या विरोधकांना आणखी काय हवे? पण या शह-काटशहाच्या राजकारणात नाशिककरांच्या जिवावर बेतते आहे, हे मात्र दुर् ...
नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत २३०० कोटी रुपयांचे ५० प्रकल्प सध्या सुरू असून, स्मार्ट ट्रान्सपोर्टसाठी ४०० बसेस खरेदी करण्याबरोबरच शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ट्रंक ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या माध्यमातून नाशकात महा मेट्रो सु ...
महापालिकेच्या बिटको रुग्णालयात आठ दिवसांपासून खोकल्याच्या औषधांची टंचाई आणि केवळ स्वाइन फ्लूसाठी लागणाºया गोळ्यांची अवघी चार पाकिटे अशा स्थितीत महापालिकेच्या रुग्णालयांमध्येच आणीबाणीची स्थिती असल्याचे लोकप्रतिनिधींच्या झाडाझडतीत निदर्शनास आल्यानंतर आ ...