भाजपातील आजी माजी आमदारांच्या वादामुळे रखडलेल्या शासनाच्या शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी भाभा नगर येथील जागा नाममात्र दराने देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. गेल्यावेळी समितीत भाजपाचे बहुमत असतानाही हा प्रस्ताव सभापती हिमगौरी ...
लेखानगर येथील साई प्लाझा कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या छतावर बिल्डरने भाडेतत्त्वावर सुरू केलेले विविध मोबाइल कंपन्यांचे टॉवर महापालिकेने कारवाई करीत सील केले. ...
नागरी प्रश्नावर प्रशासनावर नाकर्तेपणाचा आरोप करीत कामे करण्याची मानसिकता नसेल तर बदली करून घेण्याचा इशारा गुरुवारी (दि.१२) झालेल्या प्रभाग सभेत शिवसेना गटनेते विलास शिंदे आणि मनसे गटनेते सलीम शेख यांनी दिला. ...
महापालिकेच्या सभेत आणि सभेच्या पलिकडे कुठे तरी काही नगरसेवकांनी टीका केली म्हणून निनावी तक्रारीच्या आधारे त्यांच्या घरात कर्मचारी पाठवून मोजमाप करणे अथवा त्यांच्या संस्थांना नोटिसा बजावणे हे खरोखरीच आयुक्तांच्या कामकाजाचा भाग आहे की सुड बुध्दीचा असा ...
महापालिकेच्या वतीने शहरातील ५०३ धार्मिक स्थळांना बेकायदा ठरवून प्रशासनाने नोटिसा बजावल्या. पंधरा दिवसांत स्वत:हून बांधकामे न हटविल्यास प्रशासन हटविणार आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह सर्वच धर्मियांच्या संघटना संतप्त झाल्या आहेत. यासंद ...
शहरातील सिडको आणि पाथर्डीसह अन्य भागाला वरदान ठरू शकणाऱ्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनीचे काम करण्याच्या कामाला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, त्यामुळे आता १ जानेवारीपासून शहराला अतिरिक्त १३७ दशलक्ष लिटर्सचा पाणीपुरवठा होणार आहे. ...
न्यायालयीन समन्स वा वारंट नसतानाही फौजदारी खटल्यातील साक्षीदारांना जिल्हा न्यायालय आवारात धमकावणा-या गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सोमवारी (दि़८) तब्बल तीन तास शोध मोहीम राबवून ६० संशयितांना ताब्यात घेतले़ ...