नाशिक शहराच्या लोकसंख्येचा विचार करता, गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून पिण्यासाठी सुमारे ४६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यावर महापालिका ठाम असून, जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठ्यातून ३९०० दशलक्ष घनफूट पाणी देण्याची तयारी दर्शवित, अतिरिक्त पाणी क ...
नाशिक महापालिकेने बंद केलेल्या अंगणवाड्या त्वरित सुरू कराव्यात तसेच ४१३ अंगणवाड्यांचे मानधन द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी महापालिकेसमोर शुक्रवारी धरणे आंदोलन छेडले. ...
महापालिकेच्या करारातील अटी-शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या सिडको परिसरातील घंटागाडी ठेकेदार भाजपा पदाधिकाºयांचा निकटवर्तीय असून, त्याला नाशिकच्या दत्तक पित्याचे पाठबळ असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक श्याम साबळे केला. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपाच्या नगरस ...
महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवकांची त्यांच्या प्रभागातील कोणतीही विकासकामे होत नसल्याचे सांगत आक्रमक भूमिका घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. यात विरोधीपक्षासह सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असल्याने महापौर ...
वेळ सकाळी ११ वाजता... ठिकाण म्हसरूळ मनपा छत्रपती शिवाजी विद्यालय... विद्यार्थी आणि नागरिकांची आरडाओरड, शाळेच्या इमारतीत अज्ञात कारणाने आग लागण्याची घटना घडली. घटनेनंतर पंचवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शाळेच्या इमारतीत अडकलेल ...
शहराची वाढती वाहतूक समस्या आणि अन्य वाहनांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने शहर वाहतूक विभाग स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून शहराच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
शहरात स्वाइन फ्लूचे थैमान सुरूच असून, गेल्या ७२ तासांत सहा जणांचा बळी गेला आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग हतबल झाला असून, शहराचे आरोग्यच धोक्यात आल्याचे वृत्त आहे. ...
शहरात वाढती रोगराई आणि एकाच दिवसात स्वाइन फ्लूमुळे तीन जणांचा झालेला मृत्यू, डेंग्यू रुग्णांची सहाशेवर संख्या आणि महापालिकेची आजारीव्यवस्था याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून, येत्या शुक्रवारी (दि.१९) होणाऱ्या महासभेत प्रशासनाला धारेवर धरण्याची तय ...