यंदा जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसून शहरासाठी आवश्यकतेनुसारच पाणी आरक्षण मिळत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मात्र महापालिकेकडे पाण्याचा हिशेब मागण्यात आला. या मागे नाशिक शहरात जास्त पाणी असल्याचे दर्शवून मराठवाड्याला पाणी देण्याची प् ...
महापालिकेत आता केवळ दोन स्थानिक खातेप्रमुख असून, बाकी सर्वप्रमुख शासकीय सेवेतील असताना आता आणखी एका पाहुण्या अधिकाºयाचे आगमन झाले आहे. विभागीय आयुक्तालयातील उपआयुक्त उन्मेष महाजन यांनी महापालिकेत उपआयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ...
दसरा संपताच दिवाळीचे वेध लागले असून, महापालिकेच्या वतीने फटाके विक्रीच्या दुकानांसाठी २७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यात इदगाह मैदानाचादेखील समावेश आहे. दरम्यान, फटाके व्यावसायिकांना आता तीन हजार रुपयांचे स्वच्छ पर्यावरण शुल्क सक्तीचे करण्यात आल ...
भाभानगर येथे प्रस्तावित महिला रु ग्णालयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या प्रकाश क्षीरसागर यांनी याचिका मागे घेतली असली तरी महापालिका प्रशासन आणि स्थायी समिती सभापतींकडे हरकत घेतली आहे. त्यावर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष ला ...
रस्ता डांबरीकरणासाठी महापालिकेकडे निधी नाही. त्यामुळे रस्ता रूंदीकरण करणार नाही. यापुढील काळात शहरातील मनपाच्या ताब्यातील उद्यान तसेच मोकळ्या जागांवर बांधकाम होणार नसल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. ...
नाशिकमध्ये आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी हे शुक्रवारी (दि़१९) न्यायालयात गैरहजर राहिले़ न्यायालयाचे समन्स अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचले नसल्याने पुन्हा समन्स काढण्यात आले ...
शहरात गेल्या ७२ तासांत स्वाइन फ्लूने तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून, वेगवेगळ्या साथरोगांनी आतापर्यंत ७३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेची आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने शहराचे आरोग्य धोक्यात आले असून, शहरातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेला आयुक्तां ...