लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

नाशिक शहरातील जलवाहिन्यांसाठी सव्वातीनशे कोटींचा डीपीआर - Marathi News | DPRs worth Rs. 300 crores for water projects in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरातील जलवाहिन्यांसाठी सव्वातीनशे कोटींचा डीपीआर

महापालिकेने शहरातील पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी यापूर्वीच वॉटर आॅडिट केले आहे. त्यानंतर हायड्रोलीक मॉडेलदेखील तयार करण्यात आले आहे. त्यानुसार पाणीपुरवठ्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. नवविकसित भागात नवीन जलवाहिन्या टाकणे आणि काही अस्तित्वातील जलवाहिन् ...

शहरी भागातील नागरिकांच्या दरडोई पाणी वापरात कपात - Marathi News |  Reduction of per-capita water use in urban areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरी भागातील नागरिकांच्या दरडोई पाणी वापरात कपात

आंतरराष्टय मानकाप्रमाणे शहरात यापूर्वी दीडशे लिटर्स दरडोई पाणीपुरवठा करणे अपेक्षित असताना आता राज्य शासनाच्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मात्र पुनर्विलोकनात दरडोई पाण्याचे प्रमाण घटविले आहे. विशेष म्हणजे अनुज्ञेय पाण्यापेक्षा अधिक वापर केल्यास आर्थ ...

वृक्ष प्राधिकरण समिती अडचणीत? :  बीएस्सी पदवी असलेले अवघे दोनच नगरसेवक - Marathi News | Tree Authority Only two corporators with a B.Sc degree | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृक्ष प्राधिकरण समिती अडचणीत? :  बीएस्सी पदवी असलेले अवघे दोनच नगरसेवक

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीचे गठन सुरू केले आहे. मात्र, न्यायालयाने या समितीच्या सदस्यत्वासाठी ठरवून दिलेली पात्रता म्हणजे बीएस्सी पदवी असलेले अवघे दोनच नगरसेवक असून, त्यामुळे समितीत नगरसेवकांच्या सहभागाविषयी शंका ...

महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे  सिडकोत पिण्याचे पाणी रस्त्यावर - Marathi News |  Due to the lack of planning of the Municipal Corporation, drinking water at Sidkot water on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे  सिडकोत पिण्याचे पाणी रस्त्यावर

महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोतील काही भागातील नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे प्रभाग क्रमांक २७ मधील सिंहस्थनगर भागासह परिसरात सकाळच्या वेळेला तब्बल पाच ते सहा तास पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील ...

खासगीकरणातून शहराची स्वच्छता - Marathi News | Cleanliness of the city from privatization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगीकरणातून शहराची स्वच्छता

गेल्या अनेक वर्षांपासून शहरात आउटसोर्सिंगने साफ सफाई करण्यास विरोध होत असतानाही महापालिकेच्या वतीने आता निविदा मागविण्यात आल्या असून, त्यामुळे पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

११२ ई-टॉयलेट्स, पीपीपी तत्त्वावर उपक्रम - Marathi News | 112 e-Toilets, PPP funding activities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :११२ ई-टॉयलेट्स, पीपीपी तत्त्वावर उपक्रम

शहरात आता ई-पार्किंगपाठापोठ ई-टॉयलेट साकारण्यात येणार असून, पीपीपी तत्त्वावरील या कामासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. ...

मोफत अंत्यसंस्कार योजना असताना अंत्यविधी महागले - Marathi News |  Funeral Expenses While Free Funeral Planning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोफत अंत्यसंस्कार योजना असताना अंत्यविधी महागले

शहरातील गंगापूर अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार योजनेचा १५ महिन्यांपासून फज्जा उडाला आहे. येथील ठेकेदाराने ठेका परवडत नसल्याचे कारण सांगत २०१७ मध्येच महापालिकेशी पत्रव्यवहार करून ठेका सोडला; ...

दिवाळीमुळे कचरा संकलनात वाढ - Marathi News |  Garbage collection increase due to Diwali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळीमुळे कचरा संकलनात वाढ

दिवाळीनिमित्त घराघरात होणाऱ्या साफसफाईमुळे इतर दिवसांच्या तुलनेत अधिकचा कचरा निघू लागल्याने महापालिकेच्या घंटागाडीने संकलित केल्या जाणाºया कचºयात वाढ होऊ लागली आहे. ...