शहरातील गावठाण परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकमधील कथडा भागात एका कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी तीव्र संताप ...
महापालिकेने चालू आर्थिक वर्षांपासून घरपट्टीचा आधार असलेल्या वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली असल्याने पूर्णत्वाचा दाखला नसलेल्या ६२ हजार मिळकतींना वाढीव घरपट्टीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे, परंतु त्याचबरोबर शेकडो इमारत किंवा घरमालकांनी घरपट्टी लागू करण्य ...
महापालिकेच्या वतीने फटाके विक्रीचे गाळे लिलाव करताना ३३१ ठिकाणचे लिलाव तहकूब करण्यात आले असले तरी १३९ गाळ्यांच्या लिलावातूनच चार लाख रुपयांचे उत्पन्न वाढले आहे. गेल्यावर्षी महापालिकेला २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, तर यंदा २९ लाख १४ हजार रुपया ...
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानाअंतर्गत नाशिक शहराची निवड झाल्यानंतर २००७ मध्ये शासनाकडे वाढीव पाणीपुरवठ्याबाबत बैठक झाली. नेहरू नागरी अभियानात महापालिकेने वाढीव पाणीपुरवठा योजना, मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना यासाठी निधी ...
जुने नाशिकमधील कथडा परिसरात या आजारांनी नागरिक त्रस्त झाले असून याच भागात राहणारे रिक्षाचालक नवाज शेख यांचा एकुलता एक मुलगा अशरफ हा अवघ्या नऊ महिन्यांचा झाला होता. त्याला डेंग्यूच्या डासाने दंश केल्याने त्याची प्रकृती खालावली. ...
महापालिकेच्या वतीने शिक्षण समितीत १६ ऐवजी नऊ सदस्य नियुक्तीचा प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव दोषपूर्ण असल्याचे उघड झाल्यानंतर तो मागे घेण्याची नामुष्की प्रशासनावर आली दुसरीकडे वृक्ष प्राधिकरण समितीत अशासकीय सदस्य नियुक्तीची प्रक्रिया अर्धवट ठेवल्यान ...
जागतिक पोलिओ दिनानिमित्त पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत काम करणाºया बिटको रुग्णालयातील ३५ कर्मचाºयांचा रोटरी क्लब आॅफ नाशिकरोडच्या वतीने सत्कार करण्यात आला. ...