यंदाच्या पावसाळ्यानंतर गंगापूरसह अन्य धरणांतून ४६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा प्रशासनाने अचानक महापालिकेवर प्रसन्न होऊन तब्बल ४९०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ...
शहरातील २००९ नंतरच्या ७२ धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात दाखल याचिकांवर गुरुवारी (दि. १) सुनावणी होणार असून, त्यात काय आदेश मिळतात याकडे शहराचे लक्ष लागून आहे. ...
नागपूर येथील महापौर परिषदेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासंदर्भात अवमानास्पद चर्चा केल्याने कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्थेने त्याचा निषेध केला असून, मुंढे यांचे समर्थन करताना त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...
:वडाळागाव येथील म्हसोबा मंदिरापासून पुढे थेट टागोरनगरपर्यंत जॉगिंग ट्रॅक काही वर्षांपूर्वी विकसित केला गेला. या ट्रॅकची अवस्था विघ्नहरण गणेश मंदिरापासून पुढे चांगली जरी असली तरी वडाळा ते डीजीपीनगरपर्यंत जवळपास हा ट्रॅक संपुष्टात आला आहे. या दरम्यान, ...
महापालिकेची शिक्षण समिती स्थापन करण्यावरून नऊ की सोळा असा महासभेत वाद झाल्यानंतर प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या दबावाखातर प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले; मात्र आता प्रशासनाने नकार दिला असून, त्यामुळे महासभा तोंडघशी पडली आहे. ...
मागील चार वर्षांपासून वडाळागाव चौफुली ते साईनाथनगर हा साधारण दीड किलोमीटरच्या जॉगिंग ट्रॅकचा विकास रखडला आहे. त्यामुळे हा ट्रॅक जणू समस्यांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. ...