आश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलात असलेल्या जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. ट्रॅकवर पाणी मारण्यात येत नसल्याने संपूर्ण टॅÑकच धुळीत हरविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...
हिरावाडीतील त्रिकोणी बंगल्यानजीक असलेल्या कालिकानगर रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झालेली असली तरी याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
शहरातील गोठे हटविण्यासाठी डिसेंबरपर्यंत डेडलाईन देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली असून, मोकाट जनावरे पकडण्यासाठी काढण्यात आलेल्या ठेक्यात आणि नियमावलीत बदल करण्यात आला असून, आता रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणा-या मालकांवरही फौजदारी क ...
तलावात पोहण्याचा सराव करताना अचानकपणे त्याचा श्वासोच्छवास बंद पडून हालचाल थांबल्याचे तेथील जीवरक्षक राजू वायकर यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ तलावात उतरून देवव्रतला बाहेर काढले. ...
नाशिक : महापालिकेच्या विविध उच्चपदस्थ अधिकाºयांच्या चौकशीचा प्रस्ताव महासभेने स्थगित केला असतानादेखील प्रशासनाने त्याची कार्यवाही सुरू केली असून, गेल्या सोमवारपासून विभागीय चौकशी अधिकारी हांडगे यांनी कामकाजास सुरुवात केली आहे. ...
गोदावरी-अरुणा संगमाचे पौराणिक महत्त्व लाभलेले आहे. यासोबतच अरुणा नदी रामकुंडात येऊन गोदावरीला मिळते. अरुणाचा उगम रामशेज किल्ल्यावरुन झाल्याचे बोलले जाते. पंचवटीमार्गे अरुणा नदी गोदावरीला येऊन रामकुंडात मिळते. ...
महापालिकेच्या विविध उच्चपदस्थ अधिकाºयांच्या चौकशीचा प्रस्ताव महासभेने स्थगित केला असतानादेखील प्रशासनाने त्याची कार्यवाही सुरू केली असून, गेल्या सोमवारपासून विभागीय चौकशी अधिकारी हांडगे यांनी कामकाजास सुरुवात केली आहे. ...