महापालिकेच्या वतीने शहरातील एलबीटी नोंदणीकृत व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा बजावल्यानंतर आत्तापर्यंत पाच हजार व्यावसायिकांचे तपासणीअंति मूल्यांकन करण्यात आले असून आत्तापर्यंत २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या कामाचा वेग वाढावा यासाठी आता विक्रीक ...
महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वारसाला सेवेत घेतल्यानंतर तीन वर्षे ३२०० रुपयांच्या फिक्स पेवर काम करावे लागते. मात्र आता प्रशासनाने ही पद्धत बंद केली असून, नव्याने रुजू होणाऱ्यांनादेखील वेतनश्रेणीच लागू केली जाणार आहे. त्यामुळे नव्याने रुजू होणाºया ...
महापालिकेच्या नगररचना विभागात पारदर्शकता आणण्यासाठी आॅटोडीसीआर हा रामबाण उपाय असल्याचा प्रशासनाचा दावा असला तरी प्रत्यक्षात नगररचना विभागातील दलालांनी त्यावर कब्जा करीत मागील प्रकरणे पुढे जंप करण्याचे प्रकार केले. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्रथम मंजुर ...
चारणवाडी भागात असलेल्या भाजीपाला गुदामाला गुरुवारी दुपारी आग लागल्याने दोन्ही पत्र्याचे शेड, इंडिका कार, दोन दुचाकी तसेच कांदा, लसूण असा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. ...
नाशिक महापालिकेच्या वतीने शिक्षण समिती तसेच वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नियुक्तीसाठी पुन्हा एकदा महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तथापि, शिक्षण समितीसाठी नऊ, तर वृक्षप्राधिकरण समिती पाच जणांचीच करण्याबाबत परस्पर निर्णय घेतलेला प्रस्ताव सादर कर ...
शहरातील आरोेग्य व्यवस्थेच्या अचानक आॅन द स्पॉट जाऊन करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत महापालिका प्रशासनाला मोठ्या प्रमाणात अनागोंदी आढळल्याने त्यावर जम्बो कारवाई सुरू करण्यात आली आहे. ...
दिव्यांगांसाठी शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण आणि उपचार या तिन्ही सुविधा एकाच छताखाली राबविणारा प्रकल्प महापालिकेने आखला असून, येत्या महासभेवर तो सादर करण्यात आला आहे. ...
महापालिकेच्या नगररचना विभागाचे टीडीआर आणि रोखीतील मोबदला प्रकरण गाजत असतानाच सहायक संचालक सुरेश निकुंभे हे अचानक दोन दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. ...