नेहरू उद्यानाचे लोकार्पण लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता उरकल्याच्या मुद्द्यावरून प्रशासन व सत्ताधाऱ्यांतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर येऊन गेली आहे. आयुक्तांबद्दलच्या विरोधाला मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी टोलावले, पण त्यातील संकेत लक्षात घेतला गेला नाह ...
गंजमाळ येथे फर्निचर विक्रेत्यांनी रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या टेबल खुर्च्या सोफासेट आणि अन्य साहित्य महापालिकेच्या धडक कारवाईत अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त केले. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे. ...
आडगाव व नाशिक शिवार परिसरातून जाणारी महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन बलरामनगर येथे (दि.१७) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. ...
शहराची जीवन गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे रुपडे आता पालटणार असून, घारपुरे घाट ते होळकर पुलाजवळ लेझर अॅँड साउंड शो, हेरिटेज वॉक तसेच रामायणातील प्रसंगांना उजाळा देणाºया मूर्तिकलांनी ते आता नवे पर्यटनस्थळ ठरणार आहे, तर गोदावरी नदीचे प्रदूषण थांब ...
केंद्र आणि राज्य सरकारची नाशिककरांसाठी असलेली स्मार्ट सिटीची योजना वीस लाख नागरिकांची असताना प्रत्यक्षात मात्र आयुक्त तुकाराम मुंढे आणि मुख्य कार्यकारी प्रकाश थवील यांचीच ती कंपनी झाली आहे. कोणतेही निर्णय परस्पर घेतले जातात, संचालकांना अंधारात ठेवले ...
महापालिकेच्या वतीने घरपट्टीचे अडीचशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता डिसेंबर महिन्यापासून विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत. विशेषत: आजवर घरपट्टी लागू न झालेल्या महापालिकेच्या शोध मोहिमेत सापडलेल्या ६२ हजार मिळकतींना विशेष नोटिसा देण्याच ...
सर्दी, खोकला, तापसह इतर आजाराचे दरररोज पाचशेहून अधिक रुग्ण ज्या रुग्णालयात तपासणीसाठी जातात त्या सिडको मोरवाडीतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभागच नसून सोनोग्राफी मशीनदेखील नसल्याने सर्वसामान्य रुग्णांना ...
प्रभाग समितीच्या सभेत विषय पत्रिकेवर नागरी कामांच्या प्रस्तावच येत नसल्याने अधिकारी वर्ग कामे करीत नसल्याचा ठपका पूर्व प्रभाग समितीच्या बैठकीत शुक्रवारी (दि.१६) ठेवण्यात आला प्रशासनाचा निषेध नोंदण्यात आला तसेच आरोग्य व अतिक्र मणावरून प्रशासनाला सदस्य ...