नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महापालिकेच्या आयुक्तपदी कोण? याचे उत्तर अधांतरी असताना दुसरीकडे बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांचे समर्थक रस्त्यावर उतरण्यासाठी आक्रमक झाले असून, शक्तिप्रदर्शनासाठी सोशल मीडियावर जोर धरला आहे. ...
मिझल रु बेला लसीकरण कार्यक्रम महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार असून, महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते म्हसरूळ मनपा शाळा क्र मांक एक येथे करण्यात आले. या कार्र्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी आयुक्त राधाकृष्णन, स्थायी समिती सभापती हि ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची ज्या तडकाफडकी राज्य शासनाने बदली केली, त्या तुलनेत त्यांच्या जागी नियुक्तीबाबत मात्र तत्परता दाखवली नाही. यामुळे आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते यावर दिवसभर शहरात चर्चा सुरू होत्या. ...
दररोजच्या बैठका, नवे आदेश, कोणावर कारवाई तर महत्त्वाचा विषय फेटाळला म्हणून लोकप्रतिनिधींची ओरड तर कधी संघटनांच्या तक्रारी गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून महापालिकेत काही वादग्रस्त- चर्चेत राहणारे घडले नाही असा दिवस विरळाच, परंतु तुकाराम मुंढे यांची बद ...
सातपूर विभागातील कामगारनगर येथे असलेल्या स्वागत हाइट प्रकरणात उंची जादा झाल्याने महापालिकेने दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा खंडित केल्याने दाखल प्रकरणात आता विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला ...
: येथील सिटी उद्यानाला देखभालअभावी दिवसेंदिवस बकालस्वरूप प्राप्त होत चालले असून, तातडीने देखभाल करण्याची आणि कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी होत आहे. ...
भारतनगर परिसरात अनधिकृत नळजोडणी आणि विद्युत मोटारीद्वारे पाणी खेचण्याची स्पर्धा केव्हा थांबणार? महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतानाही कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मोटारी जप्ती मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. ...
आॅन दी स्पॉट नाशिक : वडाळा-डीजीपीनगर क्रमांक-१ला जोडणाऱ्या कॅनॉल रोडवरील पेट्रोलपंपापुढे असलेल्या चौफुलीलगत दुभाजकाची लांबी-रुंदी अधिक आहे. तसेच या दुभाजकाचा ... ...