सातपूर : आम्ही सातपूरकर समूहाने समाजापुढे आदर्श ठेवला आहे. या सामाजिक उपक्रमास सर्वप्रकारचे सहकार्य केले जाईल; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेवर विश्वास ठेवून शासनाच्या त्रिसूत्री नियमांचे पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त कैलास ज ...
नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीच्या गळती प्रकरणी राज्य शासनाच्या नियुक्त गमे समितीने चौकशीला वेग घेतला असून आता यासंदर्भात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसह सुमारे पंधरा जणांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधितांना प्रश्न ...
महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या बुधवारी (दि.२१) ऑक्सिजन टाकीला गळती लागण्याच्या दुर्घटनेनंतर आता या १३ केएल टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारी (दि.२५) युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे रूग्णांना ऑक्सिजन ...
कोरोनाबाधितांची संख्या जसजशी वाढत आहे तसतशी साधनसामग्रीची टंचाई जाणवू लागली आहे. यात वास्तविकताही आहे, नाही असे नाही; परंतु काही बाबतीत कृत्रिम टंचाई निर्माण करून संधिसाधूपणा केला जात असेल तर ते अश्लाघ्य, अवाजवी व अनैतिकही ठरेल. ...
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर तब्बल ४८ तासांनी संबंधित कंपनीचे दोन अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले. उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी त्यांना प्रश्नावली दिली असून, त्याच्या आधारे चौकशी केली जाणार आहे तर दुसरीकडे ...
शहरातील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर रुग्णांना पर्यायी ऑक्सिजन उपलब्ध देताना विलंब झाला त्यातून २४ जणांचे बळी गेले. त्यामुळे आता या रुग्णालयात तसेच नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात आता आणखी दोन पर्यायी ऑक्सिजन ...
डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयातील ऑक्सिजन गळती प्रकरणाची आता चौकशी होणार असून, त्यामुळे चौकशीत कोणी तरी दाेषी ठरणार हे उघड आहे. चौकशी प्रकरण कोणावर तरी शेकणार हे उघड असले तरी यामुळे महापालिकेतील ठेकेदारी आणि त्यांच्याशी अधिकारी तसेच राजकीय नेते आणि नगरसेव ...
महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आणि बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे असून, त्यातून दुर्घटना कशी घडली याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. प्रशासन यासंदर्भात आता फुटेजची तपासणी करणार आहे. त्यामुळे व्हॉल्व कसा फुटला, गळती कशी झाली याची वस्तुस्थिती समेार य ...