नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहरातील विविध भागांत जुन्या इमारती पाडल्यानंतर निर्माण होणारा सीमेंट, विटांसह घरातील विविध अविघटनशील वस्तू सर्रास रस्त्याच्या बाजूला, मोकळ्या मैदानांवर फे कण्याचा प्रकार सुरू असून, महापालिका प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने एककीडे स्मार ...
मुंढे यांच्यामुळे नाशिक महापालिकेला आर्थिक शिस्त लागू पाहात होती. ती कायम राखत लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून काम करायचे तर ते सहज-सोपे नाही. एकाचवेळी उत्पन्नाचे भान ठेवून साऱ्यांची मर्जी सांभाळणे शक्य नसते. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासाठी तेच कस ...
मेनगेट येथील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रात जाणाऱ्या जलवाहिनीला नवले कॉलनी रस्त्याच्या खाली गळती लागल्याने मुद्रणालयाच्या पडिक जागेत डबके साचून दूषित पाणीपुरवठा होत होता. यामुळे रहिवाशांना त्वचेच्या आजाराची लागण होत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये ...
रशियातील उडान उले या शहराची सिस्टर सिटी होण्यास महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फुली मारली असली तरी आता मात्र प्रशासनाने हा प्रस्ताव पुनरुज्जीवित केला असून, येत्या पंधरा दिवसांत महापालिकेची सकारात्मक भूमिका प्रशासन शासनाला कळविणार आहे. ...
तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांच्या दृष्टीने त्यांची प्रत्येक ठिकाणी होणारी कामगिरी ही लोकहिताचीच असते, परंतु असे असेल तर मग नाशिकमध्ये एकदा नव्हे तर दोन ते तीन वेळा मुंढे यांच्या पाठीशी राहण्यासाठी इतका अत्यल्प प्रतिसाद कसा, लोकांना मुंढे रूचले नाहीत ...
गेल्या फेब्रुवारी महिन्यात तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर गेल्या नऊ महिन्यात महापालिकेतील आणि शहरातील वातावरणही ढवळून निघाले होते. गेल्या महिन्यात मुंढे यांची बदली झाली असली तरी ती रद्द करण्यासाठी सुरू असलेले मार्चे, न्यायालयात जनहित दाखल करण्याच ...