नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वार्षिक भाडेमूल्य वाढवितानाच खुल्या जागांवर कर लागू केला होता. त्यामुळे शेतीवर कर लागू झाल्याने शहरात असंतोष निर्माण झाला होता. ...
स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे नगररचना योजना (टीपी स्कीम) राबवून तेथे नियोजनबद्ध नगरी वसविण्याच्या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारून स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांची कोंडी केली. ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येत्या जानेवारी महिन्यात स्वच्छ शहरांचे सर्वेक्षण होणार आहे. त्यात नाशिक शहरातही ४ ते २१ जानेवारी दरम्यान सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने सज्जता सुरू झाली आहे. ...
महापालिकेच्या वतीने दररोज सकाळ व सायंकाळच्या सुमारास मनपा कर्मचा-यांकडून साफसफाई करण्यात येत असली तरी काही कर्मचारी हे कामचुकारपणा तसेच कामावर उशिराने हजर राहत असल्याचे विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी बुधवारी सकाळ ...
पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेत मेगा भरतीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात पहिल्या टप्प्यात सध्या कंत्राटी आणि मानधनावर असलेल्यांना संधी देण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे. ...
महापालिकेच्या वतीने सफाईच्या कामांसाठी आउटसोर्सिंग अन्य खासगीकरणातून कामे करू नये यासाठी अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवक संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्यात आले आहे. ...
महापालिकेच्या वतीने पंचवटीतील सावित्रीबाई फुले (मायको) दवाखाना व प्रसूतिगृहात अपुरा कर्मचारी वर्ग आणि असुविधांमुळे रुग्ण विशेषत: गरोदर महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून गरोदर महिलांसाठी लागणाऱ्या रक्तवाढ व कॅल्शियमच्या गोळ्यांची टंचाई आहे ...