नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहरातील कालिका मंदिरामागील सहवासनगरात असलेल्या सुमारे दोनशे झोपड्या हटविण्यासाठी महापालिकेने दिलेल्या नोटिसांना उच्च न्यायालयात रहिवाशांनी आव्हान दिल्याने कारवाईस स्थगिती मिळाली असून, पुढील सुनावणी आता १४ जानेवारीस होणार आहे. ...
शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे नियमित करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने प्रशासनाला निर्देश देताच भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. तथापि, खुल्या जागेतील धार्मिक स्थळे नियमित करण्याचे सर्वाधिकार राज्य शासनाला असून, त्यासंदर्भात वर्षभरापासून निर्णय झ ...
महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटीतील योजनांची कामे संथगतीने सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कामांचा अहवाल तातडीने मागवला आहे. महापालिकेची यंत्रणा शुक्रवारी (दि.१४) दिवसभर व्यस्त होती. ...
महापालिकेत स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके विरुद्ध इतर पदाधिकारी, असा सामना आता सुरू झाला आहे. महापौर चषक स्पर्धा आयोजनाची तयारी आडके यांनी तयार केली असताना महापौर रंजना भानसी यांनी या स्पर्धाच रद्द केल्या आहेत. ...
शहराच्या विविध भागांत चारशेहून अधिक उद्याने साकारण्यात आली, परंतु नगरपालिका काळापासून असलेले जुन्या शिवाजी उद्यानाला मात्र अवकळा आली. सीबीएससारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या उद्यानाची अवकळा आता थांबणार असून, सुमारे चार कोटी रुपये खर्च करून नूतनीकर ...
महापालिकेच्या पंचवटी प्रभागाच्या सभापती पूनम धनगर यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रशासनात हस्तक्षेप केला जात असून, हजेरी शेडवर जाऊन कागदपत्रे तपासणे तसेच उद्यान विभागात केलेल्या कामांचा हिशेब विचारणे यामुुळे त्रस्त झालेल्या कामगारांनी तसेच क ...
सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील भाजीविक्रेत्यांनी प्रमाणापेक्षा अधिक जागा बळकावून त्यावर साठवलेला भाजीपाला महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात जप्त करीत जागा मोकळी करून घेतली. या मोकळ्या केलेल्या जागेवर मंडईबाहेरील विक्रेत्यांना जागा उप ...
शहरातील अनधिकृत आणि अतिक्रमित बांधकामे हटविण्याची मोहीम सुरूच असून, गुरुवारी सातपूर परिसरातील गंगापूर गावातील वाढीव बांधकामे, अतिक्रमित शेड महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात हटविण्याची कारवाई केली आहे. ...