नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मनपाच्या वतीने मोबिलिटी सेलने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी (दि.१७) घेतला असून, त्यानुुसार शहरात २८ ठिकाणी वाहनतळ (आॅनस्ट्रिट पार्किंग) मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरात संपूर्णपणे अवजड वाहनांना प्रवेशबंदी कर ...
शहरातील खुल्या जागेवरील बेकायदेशीर धार्मिक स्थळांबाबत शासनाकडे पाठविण्यात आलेला महासभेचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आमदार आणि महापालिका पदाधिकाऱ्यांना सांगितल्याने हा विषय पुन्हा शासनाच्या कोर्टात टोलावला गेला आहे. ...
सामनगावरोडवरील हनुमाननगर येथील शासकीय जागेवरील झोपडपट्टी हटवू नये या मागणीसाठी पिपल्स रिपाइंच्या वतीने मनपा विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या मोबिलिटी सेलची बैठक सोमवारी (दि. १७) होणार असून, या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. ...
नाशिक महापालिकेच्या नगररचना (टाउन प्लॅनिंग) विभागाच्या गलथान कारभारमुळे नागरिकांना फ्लॅट विकत घेण्याच्या आधीपासूनच भरमसाठ घरपट्टी भरण्याच्या नोटिसा बजावल्या असल्याने सिडकोवासीयांमध्ये मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...
पंचवटीत प्रभाग समिती सभापती पूनम धनगर यांच्या पती आणि भावाविषयी प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी महापौरांकडे दाद मागितली असताना दुसरीकडे मात्र सर्वच प्रभागात आणि मुख्यालयातदेखील कमी अधिक प्रमाणात झेरॉक्स नगरसेवकांचा वाढता त्रास असून, कोणत्याही प्रकारची कामे ...
पाणी दर बुडविण्याचा प्रयत्नात असलेल्या सुमारे ३६ हजार थकबाकीदारांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. कारण थकबाकीची रक्कम सुमारे ४५ कोटींच्या घरात पोहचलेली असून पाणीपुरवठा विभागाची झोप आता उडाली आहे. यामुळे प्रशासनाने नोटिसा बजा ...