नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महापालिकेने सिडकोत शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीचे निकष लागू केल्याने त्यावरील लक्षवेधीवर चर्चा केली जात नसल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत फलक फडकावला, तर सेंट्रल पार्क विकसित करण्याआधी प्रकल्पग्रस्तांना तेथे नोकरीची हमी द्यावी या ...
महापालिकेच्या वतीने घरपट्टी लागू नसलेल्या ४२ हजार मिळकतींना नोटिसा बजावल्यानंतर सुमारे दहा हजार हरकती घेण्यात आल्या असून, त्यात मोठा गोंधळ झाला आहे. कायदेशीर मिळकतींना बेकायदेशीर ठरवून नोटिसा बजावण्यात आल्याने सर्वेक्षणातच गोंधळ उडाल्याचे स्पष्ट झाले ...
सर्वसामान्य नागरिकांसाठी रोगापेक्षा इलाज भयंकर ठरलेल्या स्मार्ट रोडमुळे त्रास कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. मंगळवारी (दि. १८) जुन्या आग्रारोडवर स्टेट बॅँकेच्या समोर दुपारी हा प्रकार घडल्यानंतर सर्व इंटरनेट आणि अन्य सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत. ...
: शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिकेच्या वतीने निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन समिती ऐवजी कंपनी स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नाराज झालेल्या सत्तारूढ भाजपाने सर्वांना सामावून घेण्यासाठी नवी युक्ती शोधून काढली अस ...
बांधकाम व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने घरबांधणीतील अडसर ठरलेल्या आॅटो डीसीआर संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी येत्या शुक्रवारी (दि.२१) कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले असून, यावेळी अनेक अडचणी दूर होण्याची ...
सध्या शहरात महापालिकेच्या वतीने घरपट्टीसंदर्भात विशेष नोटिसा पाठविल्या जात असून, पूर्णत्वाचे दाखले असलेल्या किंवा चुकीच्या नावाने या नोटिसा पाठविल्या जात असून, नागरिक तसेच विकासक त्रस्त झाले आहेत. ...