नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नगररचना विभागाच्या ‘आॅटोडिसीआर’मध्ये प्रकरण दाखल केल्यानंतर ते नाकारणे आणि वेळेत मंजुरी न मिळणे या गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या समस्येची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित आॅटोडीसीआर कंपनीला सुधारणा करून प्रलंबित प्रकरणां ...
: महापालिकेच्या आॅटोडीसीआरमधूनच आता सिडकोतील बांधकाम प्रकरणे दाखल करण्याच्या सक्तीस विरोध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडूनच याबाबत मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे. ...
केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे, परंतु ठेकेदार मिळत नाही, अशी अवस्था गुरुवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत उघड झाली. स्मार्ट सिटीच्या कामांचा दर्जा त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासण्याचा आणि त्यासा ...
घरपट्टी लागू नसलेल्या घरांबाबत सर्व्हेक्षणात आणि प्रत्यक्षात वेगळी स्थिती आढळली असल्याने महासभेने सर्व नोटिसा रद्द करून फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. तथापि, महापालिकेने ५० हजार नोटिसा अगोदरच बजावले असून प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे त्यामुळे नो ...
शहरातील हजारो मिळकतधारकांना लाखो रुपयांच्या दंडासह थकीत घरपट्टी भरण्याच्या नोटिसांमुळे अस्वस्थता निर्माण झाली असतानाच संबंधित एजन्सीकडून अत्यंत सदोष सर्वेक्षण झाल्याचे सिद्ध झाले. ...
गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळील भूखंडाच्या मोबदल्यापोटी २१ कोटी रुपये अदा करण्याच्या मुद्द्यावरून बुधवारी (दि.१९) भाजपातच जुंपली. सभागृह नेता दिनकर पाटील यांनी थेट स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांच्यावरच आरोप केले. ...