नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महापालिकेच्या सिडको पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे सिडकोतील उत्तमनगर भागात सोमवारी संध्याकाळपासून तर बुधवारी सकाळपर्यंत तब्बल १८ तास पाणीपुरवठा सुरू होता. ...
मखमलाबाद शिवारात स्मार्ट सिटी अंतर्गत नगर वसविण्यासाठी अखेरीस शेतकरी सर्वेक्षणाला राजी झाले आहेत. तथापि, यासंदर्भात कंपनीकडेच सर्वेक्षणाची सोय नसून त्यामुळे बाहेरून रसद घेण्याची वेळ आली आहे. ...
शहर बस वाहतूक सुरू करण्याचा बहुचर्चित प्रस्ताव अखेर प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्यामुळे महापालिकेच्या कार्यवाहीला आता वेग येणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रचंड पाठपुरावा करूनही महासभेचा हा प्रस्ताव रोखून ठेवण्यात आला होता. मात ...
बेरोजगार युवती तसेच युवकांना नाशिक महानगरपालिकेत नोकरीला लावून देण्याच्या बहाण्याने बनावट नियुक्तीपत्र देऊन सुमारे आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापना विभागातील सचिन जिभाऊ सूर्यवंशी या कर्मचाऱ्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठ ...
तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे होते तेव्हा नाशिक शहरात सर्वत्र स्वच्छता दिसायची. आता मुंढे यांची बदल्याने सर्वच परिस्थिती बिघडली असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केला. ...
अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून, केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया खेलो’ या योजनेंतर्गत सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळणार आहे. ...
गंगापूर आणि अन्य धरणांतून नाशिक महापालिकेला पाणीपुरवठा नियमितपणे सुरू असला तरी गेल्या आठ वर्षांपासून त्यासाठी जलसंपदा विभागाशी कोणत्याही प्रकारचा करारच करण्यात आलेला नाही. ...