लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

गोदाघाट भाजीबाजारात पुन्हा अतिक्र मण - Marathi News |  Re-encroachment in Godaghat vegetable market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदाघाट भाजीबाजारात पुन्हा अतिक्र मण

महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने गंगाघाटावरील भाजीबाजार हटविलेला असला तरी पुन्हा काही भाजीविक्रे त्यांनी पूर्वीच्या जागी भाजीपाला विक्र ीचा व्यवसाय सुरू करून अतिक्र मण केले आहे. ...

शिक्षण सभापतिपदी भाजपाच्या सोनवणे - Marathi News |  BJP's Sonawane to be the Chairman of Education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण सभापतिपदी भाजपाच्या सोनवणे

नाशिक महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रा. सरिता सोनवणे यांची निवड करण्यात आली. ...

आॅटोडीसीआरचा तिढा सुटण्याच्या मार्गावर - Marathi News |  On the way to the Aatondisir's three-stop ride | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅटोडीसीआरचा तिढा सुटण्याच्या मार्गावर

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विकासकांना अडचणीच्या ठरलेल्या आॅटोडिसीआरचा तिढा सोडविण्यासाठी संबंधित कंपनीला तंबी दिल्यानंतर आता अनेक प्रकरणाचा निपटारा वेगाने सुरू करण्यात आला ...

मुंबई नाका परिसराला बकाल स्वरूप प्राप्त - Marathi News |  The Mumbai Naka area has got a good shape | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई नाका परिसराला बकाल स्वरूप प्राप्त

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने दोन वेळा कारवाई करूनसुद्धा मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली गजरा विक्रेत्यांचे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...

शिक्षण समिती सभापतीपदी भाजपाच्या सोनवणे; गटबाजीचा लाभ उठविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न - Marathi News | BJP's soning for the chairmanship of Education Committee; Shivsena's attempt to take advantage of grouping | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण समिती सभापतीपदी भाजपाच्या सोनवणे; गटबाजीचा लाभ उठविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

शिक्षण समितीवर भाजपाचे पाच, सेनेचे तीन व एक कॉँग्रेसचा सदस्य असल्याने साहजिकच भाजपाचा वरचष्मा असला तरी, सेनेने ही निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून सुदाम डेमसे यांना सभापतिपदाची उमेदवारी दिली होती. ...

रस्ता सुरक्षितता : वडाळा-डीजीपीनगर रस्त्यावर पांढरे पट्टे - Marathi News | Road safety: White stripes on the Wadala-DGP Nagar road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ता सुरक्षितता : वडाळा-डीजीपीनगर रस्त्यावर पांढरे पट्टे

रविशंकर मार्गाच्या टी-पॉइंटवरील वाहतूक बेटापासून पुढे डीजीपीनगर, विघ्नहरण गणेश मंदिरापर्यंतचे पथदीप बंद असल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य कायम आहे ...

बदल्यांच्या राजकीय हस्तक्षेपाला आता मनाई - Marathi News |  State intervention of transfers is now forbidden | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बदल्यांच्या राजकीय हस्तक्षेपाला आता मनाई

महापालिकेतील बदल्या आणि पदोन्नत्या या प्रशासकीय नियमांपेक्षा राजकीय हस्तक्षेपानेच होत असतात. परंतु आता त्याला चाप लावण्यात येणार आहे. ...

दोन रुग्णालयांत होणार सोनोग्राफीची सुविधा - Marathi News |  Sonography facility will be held in two hospitals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन रुग्णालयांत होणार सोनोग्राफीची सुविधा

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना विशेषत: प्रसूतीसाठी महिला येत असताना अवघ्या दोनच रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी मशीन आहेत. ...