शुक्रवारी शहरातील २५ केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. बहुतांश केंद्रांवर उपलब्ध लसींपेक्षा नागरिकांच्या रांगाच मोठ्या प्रमाणात होत्या. केंद्रांवर दीडशे ते पावणेदोनशे लसी देऊन लस थांबविण्यात आल्याने अनेक नागरिकांना लसींविना माघारी प ...
दारणा धरणात सुमारे चारशे दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असतानाही ते सोडून गंगापूर धरणातून या भागाला पाणीपुरवठा केला जात असल्याने आता नाशिककरांवर जलसंकट ओढवले हेाते. लोकमतने याबाबत वृत्त दिल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ७ ...
नाशिक- राजकारण कुठे आणि किती करावे याला ही मर्यादा आहेत. परंतु सध्या नाशिक महापालिकेच्या निवडणूकांच्या तोंडावर सर्वांनीच तीलांजली दिल्याचे दिसत आहे. डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयातील ऑक्सीजन गळतीनंतर सुरू झालेले आरोप प्रत्यारोप थांबण्याची चिन्हे नाहीत. त् ...
महापालिकेच्या रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा, यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना बरोबर न घेता जागेची पाहणी केली. त्यामुळे आता सत्तारूढ भाजप आणि आयुक्त यांच्यात वाद निर्माण झाल्याचे दिसू लागले आहे. भाजपचे गटनेते जगदीश पाटील ...
नाशिक शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण व त्या प्रमाणात शासनाकडून अपुरा मिळणारा ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पाहता राजकीय पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी साधण्यास सुरुवात केली असून, एकमेकांवर दोषारोप ठेवण्याबरोबरच य ...
महापालिकेच्या सुमारे पावणे पाच हजार कर्मचाऱ्यांना अखेरीस येत्या ७ मेस सातव्या वेतन आयोगानुसार वेतन हाती पडणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. १ एप्रिलपासून प्रत्यक्षात वेतन देण्याचे ठरले असले तरी एप्रिल पेड इन मे म् ...
अमरधाममध्ये मृतदेह नेणाऱ्यांना वेटिंगवर राहावे लागते. पुरेशी माहिती नसल्याने तेथे गेल्यावर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे कळते. मृतदेह बरोबर आणलेला आणि अंत्यसंस्काराला विलंब अशावेळी नागरिकांची कोंडी होती. त्यावर नाशिक महपाालिकेने आता ॲपचा तोडगा काढल ...
नाशिक : जिल्ह्यात सध्या सर्वत्र वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या व त्याप्रमाणे लागणाऱ्या वैद्यकीय ऑक्सिजनची पूर्तता संबंधित रुग्णालयांना त्यांच्या गरजेप्रमाणे त्वरित व्हावी, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक व मालेग ...