नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून रखडलेल्या वृक्षप्राधिकरण सदस्यांची नियुक्ती झाली असली तरी समितीचे वैधानिक गठन होण्यास मात्र अद्यापही प्रतीक्षाच आहे. सदरची समिती योग्य आहे, यासंदर्भात उच्च न्यायालयाकडून मान्यता घेणे आवश्यक असून मनपाने प्रतिज्ञापत्र सादर केल ...
गेल्या आठ वर्षांपासून बंद असलेले महापालिकेचे पुष्पप्रदर्शन पुढील महिन्यात दि. २२ ते २४ फेबु्रवारी दरम्यान होणार आहे. शासनाच्या नियमानुसार नागरिकांमध्ये निसर्गाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी वर्षातून एकदा पुष्प प्रदर्शन घेणे बंधनकारक आहे. ...
शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून सिडकोत एका मुलाला आणि वृद्धेला गंभीर जखमी करण्यात आले. परंतु मोकाट जनावरे पकडण्याची कोणतीही व्यवस्था महापालिकेकडे नाही. यापूर्वी दोन वर्षे काम करणाऱ्या ठेकेदाराचे तीस लाख रुपयांचे देयक थकले आहे. त्यानंतर व ...
महापालिकेत आयुक्त बदलताच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या मागण्या होऊ लागल्या आहेत. परंतु आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ज्या कर्मचाºयाने तीन वर्षे संबंधित पदावर पूर्ण केले असतील त्यांचीच बदली करण्यात येणार असल्याचे निकष जाहीर केले असल्याने अनेकांच ...
शहरातील अडीचशे कोटी रुपयांचे काम रद्द केल्याने माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर नाराज झालेल्या नगरसेवकांनी विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे पुन्हा याच कामासाठी तगादा लावला आहे. मात्र, गरजेनुसारच रस्त्याची कामे करण्याची भूमिका आयुक्तांनी घे ...
नाशिक - महापालिका शिक्षण विभागामार्फत ९० शाळा चालविल्या जातात. त्यात सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सामान्य आणि समाजातील निन्मस्तरावरील विद्यार्थी या शाळांमध्ये येतात. त्या दृष्टीने या शाळांमध्ये अनेक सुधारणा करण्याचा मानस महापालिकेच्या शिक् ...
कपाटासह शहरातील विविध बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने वाढवलेली मुदत सोमवारी (दि. ३१) संपणार आहे. त्यामुळे विशेष करून बांधकाम व्यावसायिकांची धावपळ सुरू आहे. ...