नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता रविवार कारंजावरील यशवंत मंडई जमीनदोस्त करून त्याजागेवर बहुमजली वाहनतळ बांधण्यात येणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी लवकरच निविदा मागवणार आहे. ...
महापालिकेच्या मिळकती नाममात्र दराने घेऊन त्याचा व्यावसायिक दराने वापर करणाºया तसेच ज्यांच्या करारनामान्याची मुदत संपली अशाप्रकारच्या मिळकतींना सील करण्याची कारवाई सुरूच आहे. केवळ सांस्कृतिक किंवा वाचनालयासारख्या संस्थांनाच अडचणीत न आणता सर्वच संस्थां ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवर, रुबेला लसीकरणात जिल्ह्यातील कामगिरी ९४ टक्के इतकी सर्वोत्कृष्ट राहिल्याने जिल्ह्याने विभागात सर्वोत्कृष्ट ... ...
नियमबाह्य बांधकामांना नियमित करण्यासाठी राज्य शासनाने कंपाउंडिंगची योजना आखली मात्र या योजनेतील काही तरतुदींवर आक्षेप घेण्यात आल्याने नाशिकसह राज्यात दाखल हजारो प्रकरणे निर्णयाविना पडून आहेत. महापालिकेत साडेतीन हजार प्रकरणे दाखल असून, आता काही प्रकरण ...
शहरात केजी, सिनियर केजीचे पेव फुटले असून, अनेक शिक्षण संस्था तर यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत देणग्या आकारात आहे. तथापि, प्री-प्रायमरी ही संकल्पनाच नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे राज्यशासन या संस्थांना आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास सांगत ...
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मखमलाबाद येथे हरित क्षेत्र विकास करून स्मार्ट नगरी वसविण्याच्या प्रस्तावाला स्थानिक शेतकºयांनी होकार दिलेला नाही. मात्र असे असतानाच हा प्रस्ताव प्रशासनाने पुन्हा महासभेवर मांडला आहे. महापालिकेला योजना राबविण्यासाठी तसा इरादा ...
महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिरातील वीज आणि अन्य प्रश्न सोडविणे या कामांसाठी तातडीने निविदा काढण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच कलाकारांच्या समस्या सुटण्याची शक्यता आहे. ...