नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
केटीएचएम महाविद्यालयाच्या समोरच असलेल्या काकडबाग या जुन्या झोपडपट्टीतील २६ झोपड्या पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने हटविल्या. शुक्रवारी (दि.१८) सकाळीच झालेल्या या कारवाईच्या वेळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकास विरोध करणाऱ्या सुमारे पंधरा जणांना सर ...
गेल्यावर्षी १ एप्रिलपासून तुकाराम मुंढे यांनी वाढविल्या वार्षिक करमूल्यामुळे शहरात नगरसेवकांनी गदारोळ माजवला आणि त्यानंतर महासभेत दोनवेळा वार्षिक भाडेमूल्य रद्द करण्याचा ठराव करण्यात आला होता. आता मुंढे यांच्या बदलीनंतर त्याची अंमलबजावणी होण्याची शक् ...
गेल्या आठ वर्षांपासून महापालिकेशी करार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या जलसंपदा विभागाला तातडीने करार करण्याचे आदेश आठ दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानुसार महापालिकेने तातडीने दुसºया दिवशी पुन्हा या खात्याला स्मरणपत्र रवाना केले ...
डॉक्टरांचे काम काय तर रुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया करणे, परंतु महापालिकेत अनेक डॉक्टरांनी वर्षभरात एक रुग्ण तपासला नाही की स्त्री रोगतज्ज्ञाने प्रसूती केली नाही. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मागविलेल्या माहितीत हा धक्कादायक प्रकार उघड झाला. यापार्श्वभ ...
महापालिकेचे माजी शहर अभियंता उत्तम पवार यांनी आपल्यावरील चौकशी आणि दोषारोप पत्राला दिलेल्या आव्हानाच्या याचिकेवर आता ६ फेबु्रवारीस सुनावणी होणार आहे. ...
इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळा होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. ...
महापालिकेने वारसा हक्क म्हणून कामावर कायम केलेल्या २५ सफाई कामगारांना ते अनुसूचित जाती प्रवर्गातील नसल्याने नियमबाह्य भरती झाली म्हणून सेवामुक्त करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. विशेष म्हणजे या कामगारांची भरती २०१५ मध्ये करण्यात आली आणि शासनाने २०१६ ...
शहरातील ओसाड भुखंडांवर देवराई विकसीत करण्याची घोषणा नुकतीच काही दिवसांपुर्वी नाशिककरांच्या कानी पडली. या उपक्रमासाठी उपनगरमध्ये विकसीत करण्यात आलेली छोटेखानी देवराई नक्कीच मॉडेल ठरेल. ...