स्मार्ट सिटी अंतर्गत मानूर शिवारात हरित क्षेत्र विकास (ग्रीन फिल्ड) योजना मखमलाबाद येथे होत नसेल तर हा प्रकल्प मानूर येथे राबविण्याची उपसूचना नगरसेवकांनी केली असली तरी स्थानिक शेतकरी याबाबत अनभिज्ञ असून, पिवळ्या पट्ट्यात असलेल्या शेतकºयांनी या प्रकल् ...
शहर बस वाहतुकीसाठी अखेरीस महापालिकेने निविदा प्रसिद्ध केल्या असून, ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने दहा वर्षे स्वमालकीच्या बस चालविण्यासाठी ठेकेदारांना आवाहन करण्यात आले आहे. ...
स्वच्छ शहर योजनेच्या सर्वेक्षणात नाशिक शहर पहिल्या दहात येण्यासाठी महापालिकेने आटापिटा करणे गैर नाही, मात्र उत्साही अधिकाऱ्यांनी अशाप्रकारचे आवाहन करणारे फलक कुठे रंगवावे, याचे भान न ठेवता चक्क कुंभमेळ्यात विशेष वाळू वापरून संवर्धन केलेल्या गांधीज्यो ...
खिळखिळ्या झालेल्या खेळण्या, वाढलेले गाजरगवत, ठिकठिकाणी साचलेला पालापाचोळा अशी परिस्थिती सध्या सिडको विभागातील उद्यानांची झाली असून, देखभालीअभावी उद्यानांची जागा ही मद्यपींनी घेतली असल्याने याबाबत सिडकोवासीयांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र न ...
शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नाशकातील काही तरुणांनी युवा समन्वय समितीच्या माध्यमातून तरुणांच्या विकासात्मक दृष्टीने युवा धोरण अहवालाचा मसुदा तयार करून शनिवारी (दि.१९) महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सादर केला आहे. ...
नाशिक महापालिकेने ज्योतिकलशसारख्या काही वास्तू सील केल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. महापालिकेला उत्पन्न हवे असेल, तर अन्य मार्गदेखील खूप आहेत. परंतु केवळ उत्पन्नासाठी सर्वच संस्थांना एका तराजूत तोलणे आणि कारवाई करणे योग्य ठरणार नाही. अशाप्रकारच्या ...
महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात मात्र भाजपाच्या महापौरांनी बस कंपनी करण्याचा ठराव प्रशासनाला पाठविला. त्यामुळे इतिवृत्तातील चुकीवरून संतप्त ...
सत्तारूढ भाजपाच्या विरोधात कधी नव्हे इतकी आक्रमक भूमिका घेतल्याचे विरोधकांनी दाखवले आणि महापौरांनी महासभा गुंडाळत याच सभागृहात प्रतिसभा घेण्याची तयारी सुरू केली, परंतु त्याचवेळी कॉँग्रेस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी हा गोंधळ मॅनेज असल्याचा आरोप क ...