महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही आयुक्तांसाठी नवीन वाहनाची खरेदी केली जात असल्याचे पाहून स्वत:साठी सहा वाहने खरेदी करण्याच्या पावित्र्यात असलेल्या महापालिकेच्या कारभाºयांविरुद्ध जनमानसात टीकेची झोड उठताच नवीन वाहन खरेदीचा अट्टाहास सोडून देण्य ...
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात नाशिकची निवड झाल्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात पुनर्विकासांतर्गत काही कामे पूर्ण झाली असून काही कामे अद्यापही सुरू आहेत. नाशिक शहर स्मार्ट सिटीमध्ये रुपांतरित होत असल्याने आता शासनाने संपूर्ण माहिती महापालिक ...
महापालिकेचा ढिसाळ व नियोजनशून्य कारभार तसेच अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही दिवसांपासून नासर्डी नदीत मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला दिसत असून, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
महापालिकेच्या अंदाजपत्रकात यंदा घसघशीत एक हजार कोटी रुपयांची तूट आली आहे. मग, काय झाले.... असेल मोटार चकचकीत दारी तरच जनसेवेसाठी भ्रमंती करेल स्वारी.. असाच जणू विचार करीत नाशिक महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी अर्धा डझन मोटारी दिमतीला आणण्याचे ठरवले आहे. ...
महापालिकेच्या कामकाजातील दिरंगाई विशेष करून टपालाचा निपटारा वेळेत न करण्यामुळे नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना अर्धशासकीय पत्रदेखील प्रशासनाने दिले आहे. ...
महापालिकेच्या ९० शाळांचे पुन्हा विलगीकरण करून १२७ शाळा करण्यास कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या असून, त्यामुळे पूर्वीप्रमाणेच शाळांची रचना अशक्य असल्याचे वृत्त आहे. ...
महापालिकेच्या वतीने आकाशवाणी केंद्राजवळील भूखंडाच्या मोबदल्यापोटी २१ कोटी रुपये देण्याच्या प्रकारात लोकप्रतिनिधींना एक माहिती आणि फाइलीवर मात्र दुसरीच माहिती देणाऱ्या अभियंत्यांची साक्ष नोंदवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ...