त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करून वर्षे उलटली, परंतु अद्याप एका बाजूचे कामही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ज्या बाजूने रस्त्याचे काम सुरू आहे, त्या मार्गावरील शाळा, व्यावसायिक आणि रहिवाशांचे पुरते हाल चालू आहे. कोणत्याही प्रकार ...
महापालिकेने शहर फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन तयार केले असले तरी ते शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत मंजूर झालेले नाही. त्यामुळे फेरीवाला झोनला स्थगिती द्यावी तसेच रहदारी आणि ग्राहकांची वर्दळ असलेल्या ठिकाणीच फेरीवाला क्षेत्र म्हणजे हॉकर्स झोन तयार करा ...
पाकिस्तान मुर्दाबादची घोषणा देत असतानाच सत्तारूढ भाजपाचे नगरसेवकदेखील त्यात सहभागी झाल होते. त्यातील काहींनी सभा तहकुबीची मागणी केली. त्यानुसार कामकाज तहकूब करण्यात आले. महापौरांनी सभागृहात तहकूब सभा २८ फेब्रुवारीस घेण्याची घोषणा केली असली तरी त्यादि ...
नाशकातील करवाढ अंतिमत: बव्हंशी तशीच राहिल्याचे पाहता, उगाच मुंढे यांच्या नावावर खेळ मांडून त्यांना घालविल्याचे म्हणता यावे. यातून भाजपाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्वत:ची नाकामी उघड करून दिली आहे. आता विरोधी पक्षीयांना भाजपाविरोधासाठी आणखी वेगळे मुद्द ...
नाशिक महापालिकेने आजवर केवळ झाडे लावली परंतु त्याला आता नियोजनाचा आधार मिळाला आणि शास्त्राची जोड मिळाली महापालिका हद्दी करण्यात आलेल्या वृक्ष गणनेनुसार ४७ लाख झाडे आहेत परंतु त्यात ३२ लाख विदेशी झाडे असून १६ लाख देशी झाडे आहेत ...
सातपूर शिवारात वनविभागाच्या ४५ एकर जागेत अकरा हजार भारतीय प्रजातीची चार वर्षांपूर्वी झाडे लावली आणि ती जगवून नाशिक देवराई साकारली तर म्हसरूळ येथे सुमारे सहा हजार झाडांचे संवर्धन करून वनराई साकारली आहेत. आपलं पर्यावरण नामक संस्था स्थापन करून जिल्ह्याभ ...
नाशिक : पंचवटीतील शिवनगर भागात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेचा प्रसूतीदरम्यान नाशिकरोड येथील एका खासगी रुग्णालयात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, संबंधित महिलेच्या पतीने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे धाव घेत संशयास्पद माता मृत्यूची ...