मनपातील कॉँग्रेस पक्षाच्या गटनेतापदी शाहू खैरे यांना हटविण्यात आले असून, त्यांच्या जागी डॉ. हेमलता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थात, पाटील यांच्या नियुक्तीचे पत्र महासभेत वाचण्यास महापौरांनी टाळले त्यामुळे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आ ...
महासभेच्या आधी नियमानुसार तीन दिवस अगोदर लक्षवेधी सादर करून देखील ती दाखल का करून घेतली नाही म्हणून नगरसचिवांना जाब विचारला दरम्यान महापौरांनी वाढता गोंधळ घेऊन तातडीने विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक ३२४ ( फेरीवाला उपविधी ठरवणे) वगळता सर्व विषय तातडीने ...
महापालिकेतील कॉग्रेस पक्षाच्या गटनेत्यांसह सर्वच पदाधिकारी बदलावे अशी मागणी मध्यंतरी नाशिक दौऱ्यावर आलेले प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कॉग्रेसच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर पक्षाने अधिकृत निर्णय घेतला. ...
नागरीकांच्या दृष्टीने जमेची बाजु म्हणजे अनेक घोषणा करताना नाशिकरोड, पंचवटी आणि गंगापूररोड येथे नाट्यगृह, त्र्यंबक नाका ते एबीबी सर्कल हा स्मार्ट रोड तर मायको सर्कल आणि रविवार कारंजा येथे वाहतूक नियमनासाठी उड्डाण पुल अशी अनेक कामे प्रस्तावित करण्यात आ ...
आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती झाल्याने नेत्यांचे मनोमीलन स्थानिक पातळीवर मात्र अडचणीचे ठरले आहे. भाजपाच्या एका नगरसेवकाचे निधन झाल्याने पक्षीय तौलनिक बळ दोलायमान झाले असून, स्थायी समितीच्या नियुक्तीतील या पक्षाचे बहुमत एका सदस्य संख्य ...
काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सभागृहात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत नगरसेवकांनी परिसर दणाणून सोडला. ...
त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान सध्या सुरू असलेल्या पथदर्शी स्मार्ट रोडमुळे नागरिकांना अनेक अडचणी येत असल्या तरी त्या दूर करून रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकदा हा रस्ता पूर्ण झाला की तो केवळ उपयुक्तच नव्हे तर अत्यंत आदर्श ...
महापालिकेचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक गुरुवारी (दि.२१) आयुक्त स्थायी समितीला सादर करणार असून, गेल्यावर्षी करवाढीवरून झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय प्रस्ताव सुचविते आणि भांडवली कामांसाठी किती निधी उपलब्ध करून देते याकडे प ...