शहरातील ज्या गोठेधारकांची मुदत संपली त्यांच्यावर आता तातडीने कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे केंद्रशासनाचे स्वच्छ शहर सर्वेक्षण संपताच त्या अनुषंघानेदेखील मुकादमांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. ...
पेठरोडवरील शरदश्चंद्र पवार बाजार समितीच्या मागे असलेल्या अष्टविनायकनगर तसेच समर्थनगर परिसरातील नागरी वसाहतीत जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने परिसरातील शेकडो नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपाचा एक सदस्य कमी जात असून, त्यामुळे सेनेचा एक सदस्य वाढविण्यासाठी यापक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...
राजकारणात सर्वांना खूश करता येते, परंतु अर्थकारणात सर्व खूश होतील असे नाही याचे कारण म्हणजे अर्थकारण हे शास्त्रावर आधारित आहेत. ठराविक कसोटीवर ते तपासले गेले आहेत. ...
शहरातील झाडे ही शहराची गरज असली तरी गेल्या काही वर्षांपासून झाडे तोडण्याइतक्याच विकृत पद्धतीने झाडांवर खिळे ठोकून त्यांना जायबंदी करण्याचे प्रकार सुरू आहेत. ...
महापालिकेच्या पूर्व विभागातर्फे शहरातील विविध ठिकाणी चार व्यावसायिकांची जाहिरात करणाऱ्यांविरोधात फलक, पोस्टर आणि स्टिकर लावून विद्रूपीकरण केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
विविध रंगी फुले, फळ झाडे आणि वृक्षांच्या नाना छटा दाखवणाऱ्या निसर्ग रचना बघून नाशिककरांचे अक्षरश: भान हरपून गेले. निमित्त होते, ते महापालिकेच्या पुष्पोत्सवाचे! शनिवारच्या सुटीची संधी साधून नागरिकांनी या महोत्सवासाठी गर्दी केली आणि वनराई डोळ्यात साठवल ...