महापालिकेने बससेवा सुरू करण्यासाठी खासगी ठेकेदारासाठी निविदा मागविल्या आहेत. मात्र, दि. ११ मार्च त्याची अखेरची मुदत असून, त्यानंतरही निविदा उघडल्यास मंजुरीसाठी कालावधी लागणार असून, त्यातच सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता झाल्यास बससेवेच्या कामांना ...
गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या करारासाठी अखेर महापालिकेने पुन्हा एकदा कमीपणा घेत जलसंपदा विभागाला कागदपत्रे सादर केली आहेत त्यानंतर आता हा करार मार्गी लागण्याची शक्यता आहे. ...
महापालिका स्थायी समितीच्या सात जागांसाठी गुरुवारी (दि.२८) विशेष महासभा होत आहे. महापालिकेतील सर्वांत सक्षम असलेल्या या समितीच्या सदस्यत्वासाठी भाजपा आणि सेनेत मोठ्या प्रमाणात व्यूहरचना सुरू आहे. भाजपात तर रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. ...
वडाळागाव परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाने नागरिक हैराण झाले आहेत. या कुत्र्यांची मोठी दहशत पसरली असून, एका कुत्र्याने सहा वर्षीय बालिकेवर हल्ला चढवून डाव्या कानाचा लचका तोडल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. ...
भारतीय सैन्याच्या पराक्रमाची नागरिकांना माहिती व्हावी आणि युवकांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा मिळावी, या हेतूने पाकिस्तानशी झालेल्या युद्धांत शत्रूला धूळ चारणारा भारतीय टी-५५ हा रणगाडा प्रभाग क्र.२४ मध्ये बसवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना ...
महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटत असल्याने गेल्यावर्षी शाळेचे एकत्रीकरण करण्यात आले. त्यामुळे बंद पडलेल्या शाळांच्या इमारती संस्थेकडे वर्ग करण्यात आल्या असून त्या मिळकत विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत. ...
महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक मोहीम राबवून रस्त्याच्या कडेला अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करीत एक ट्रक भाजीपाला, फळे जप्त करून विक्रेत्यांना हटविले आहे. ...