२०१७ मध्ये मंजुर झालेल्या विकास नियमावलीत बदल करण्यासाठी विकासकांच्या संघटना प्रयत्न करीत असतानाच आता सर्व शहरांसाठी समान नियमावली तयार करण्याचे शासनाने ठरवले. खरे तर सर्वांना समान नियम ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत व्हायला हवे. परंतु या प्रस्तावित नि ...
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असून, शुक्रवारपर्यंत घरपट्टीची २१ कोटी व पाणीपट्टी सोडआठ कोटी अशी एकूण २९ कोटी ५० लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ...
थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या सातपूर विभागीय कार्यालयाने धडक मोहीम हाती घेतली असून, गाळे गाळेधारकांकडून एक लाख ४७ हजार रु पयांची एका दिवसात वसुली केली आहे, तर पाच गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ...
शहरातील द्वारका परिसरात माणेकशानगरातील दहा ते बारा सोसायट्यांना नळाद्वारे गटारीचे पाणी येत असून, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून केवळ खोदकाम सुरू असून, त्यात कुठलाही दोष स ...
शासन निर्णयानुसार मान्यता प्राप्त खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाला असला तरी अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकांची पडता ...
फाळके स्मारकात फिल्म सिटी उभारण्यास पालिकेने तत्वत: मान्यता दिली असल्यामुळे नाशिकचे वैभव असलेल्या फाळके स्मारकाचा चेहरामोहरा बदलू शकतो, अशी अपेक्षा नाशिककरांना आहे. ...
वसंत व्याख्यानमालेला तीन लाख रुपयांचे अनुदान देण्यावरून वाद सुरूच असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अनुदान नाही; पण सहकार्य म्हणून वक्ते मात्र देऊ शकतो, असा हात पुढे केला आहे. ...