लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

लेखाकोंडीची होणार चौकशी - Marathi News |  Audit Report | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लेखाकोंडीची होणार चौकशी

महापालिकेच्या लेखा विभागात बिले नाकारण्याबरोबरच कोणत्याही होऊ घातलेल्या कामाचे प्राकलन (इस्टिमेट) आचारसंहितेच्या नावाखाली नाकारण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. ...

मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने  गोठ्यांचे अतिक्रमण हटविले - Marathi News |  On behalf of Manpa encroachment department, encroachment of the mausoleum has been removed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने  गोठ्यांचे अतिक्रमण हटविले

चेहेडी पंपिंग गवळीवाडा येथे मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने खासगी जागेतील दोन अनधिकृत जनावरांचे गोठे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे गोठेमालकांचे धाबे दणाणले आहे. ...

नाशिक शहर विद्रुप करण्यात कोणाचा हात? - Marathi News | Whose hand do you want to defame the city of Nashik? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहर विद्रुप करण्यात कोणाचा हात?

नाशिक- महापलिकेने गेल्या काही महिन्यांपासून शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात केलेली कारवाई ही समर्थनीय असली तरी मुळात शहर विद्रुप कोण करते आणि तो अशी कृती करताना बघ्याची भूमिका कोण घेते हा खरा प्रश्न आहे. ...

अंबडमध्ये एका बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला - Marathi News | An ammunition in the Ambad is a leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबडमध्ये एका बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

अंबडलिंक रोड परिसरातील संजीवनगर भागात घाटोळ मळ्याजवळ अमोल पडवी या दीड वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी एकत्र हल्ला चढविला. या हल्ल्यात बालकाला मोठी दुखापत झाली असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...

निसर्गनगरला ड्रेनेज चेंबर फोडल्याने परिसरात दुर्गंधी - Marathi News | Dangers in the area due to the spread of drainage chamber | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निसर्गनगरला ड्रेनेज चेंबर फोडल्याने परिसरात दुर्गंधी

पंचवटी : नाशिक शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर रंजना भानसी यांच्या दिंडोरीरोडवरील प्रभाग क्र मांक १ मधील निसर्गनगर येथे नाल्यालगत ड्रेनेज चेंबर फुटल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे वराहपालन करणाऱ्या काही न ...

नाशिक मधील ज्येष्ठ शिवसेना नेते दत्तात्रेय पेखळे यांचे निधन - Marathi News | Senior Shiv Sena leader Dattatreya Pekhale dies in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मधील ज्येष्ठ शिवसेना नेते दत्तात्रेय पेखळे यांचे निधन

नाशिक- शिवसेनेचे माजी गटनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. दत्तात्रेय पेखळे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ...

नाशिक मधील ज्येष्ठ शिवसेना नेते दत्तात्रेय पेखळे यांचे निधन - Marathi News | Senior Shiv Sena leader Dattatreya Pekhale dies in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मधील ज्येष्ठ शिवसेना नेते दत्तात्रेय पेखळे यांचे निधन

नाशिक -  शिवसेनेचे माजी गटनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. दत्तात्रेय पेखळे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नाशिक महापालिकेची ... ...

महापालिकेचे ‘ई-कनेक्ट अ‍ॅप’ गायब - Marathi News |  'E-connected app' of municipal corporation disappeared | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेचे ‘ई-कनेक्ट अ‍ॅप’ गायब

महापालिकेच्या वतीने तक्रार निवारण करण्यासाठी गेल्या वर्षी तयार करण्यात आलेले आणि सर्वाधिक चर्चेत ठरलेले ई-कनेक्ट अ‍ॅप गुगलच्या प्ले स्टोअरवरून अचानक गायब झाले असून, त्यामुळे नव्याने डाउनलोड करणाऱ्यांचे हाल होत आहेत. ...