रोकडोबावाडी, देवळालीगाव येथील चार गोठेधारकांचे नळ व ड्रेनेज लाइन यांचे कनेक्शन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तोडले. गेल्याच आठवड्यात सिन्नरफाटा येथे, अशी कारवाई करण्यात आली होती. ...
पंचवटी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे पंचवटी विभागीय मनपा कार्यालयातील कामकाजावर परिणाम जाणवत आहे. आचारसंहिते कामे नसल्याने आणि ... ...
नागरिकांच्या नागरी सेवांसंदर्भातील तक्रारींचे निराकरण करणे तसेच आॅनलाइन परवानग्यांसाठी उपयुक्त ठरलेले एनएमसी ई-कनेक्ट अॅप पुन्हा गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध झाले आहे. ...
शिवाजीवाडी परिसरातील जनावरांच्या हाडांचे गुदाम अद्यापही हलविण्यात आलेले नसल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला आहे. ...
महापालिकेच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेली परिवहन सेवा आणि स्थायी समिती संदर्भातील अहवाल प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. त्यामुळे आचारसंहितेनंतर यासंदर्भात काही तरी निर्णय प्राप्त होण्याची शक्यता आहे. ...
वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून थेट श्री.श्री. रविशंकर मार्गाला गोपालवाडीमार्गे जोडणाऱ्या रस्त्याची मागील चार महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करूनदेखील हा रस्ता महापालिकेच्या पूर्व विभागाकडून दुरुस्त केला जात नसल्याने नागरिकांनी ...
आगामी सण-उत्सव आणि निवडणुकीच्या काळात इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत कुठल्याही प्रकारची कायदासुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याबाबत सर्व शांतता समिती सदस्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. ...
राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यासाठी एकीकृत वाहनतळ धोरण ठरविण्यासंदर्भात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली कार्यवाही संपली असून, यासंदर्भातील अहवाल समितीने शासनाला सादर केला आहे. ...