कामगारनगर येथील स्वागत हाइट या वादग्रस्त इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केल्यानंतरदेखील पाणीचोरी होत असल्याचे महापालिकेच्या तपासणीत आढळले असून, याप्रकरणी थेट पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. ...
नाशिक- शहराची जीवनदायीनी असलेल्या गोदावरी नदीच्या प्रदुषणाचा पुन्हा एकदा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिकेने त्यावर तातडीने रामकुंड परिसराची स्वच्छता केली असली तरी हा मुद्दा कधी संपुष्टात येणार? गोदावरीचे मुळ स्वरूप अस्वच्छ आणि आता त्यावर मात करण्यासा ...
त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभपर्यंत दुतर्फा रस्त्याचे पायलट प्रकल्पांतर्गत स्मार्ट विकास साधला जात आहे. याअंतर्गत विकासकाम सीबीएस चौकापर्यंत येऊन ठेपले असून, या चौकाचे बांधकाम सुरू होणार असल्यामुळे शनिवारपासून (दि.२६) सीबीएस सिग्नलवरून सर्व प्रकारच्या वा ...
मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्र वारी (दि.२६) सकाळी गंगाघाट रामकुंड परिसरात गोदा प्रदूषण रोखण्यासाठी मनपा स्तरावर कोणत्या व काय उपाययोजना करता येतील यासाठी पाहणी दौरा केला. ...
वडाळागावातील राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वाहतुकीसाठी रस्ता लोखंडी पाइप टाकून काही युवकांनी बंद केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीस व पादचाऱ्यांना मार्गक्र मण करण्यासाठी गैरसोय होत असल्याची तक्र ार केली होती. ...
शहरात कोणतेही बांधकाम करताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पर्जन्य जलसंधारण) सक्तीचे असले तरी प्रत्यक्षात अनेक इमारतींवर अशाप्रकारची व्यवस्था नावालाच आहे तर अनेक ठिकाणी नावाला फोटो जोडले जातात. ...
महापालिकेच्या वतीने गोदावरी नदीच्या शुद्धीकरणांतर्गत गटारीचे अथवा सांडपाणी पावसाळी गटारींना जोडणाऱ्यांची शोध मोहीम सुरू झाली आहे. त्याअंतर्गत सुमारे आठ ते दहा जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...
दत्तमंदिररोड, आनंदनगर, आर्टिलरी सेंटररोड या भागातील काही ठिकाणी पथदीप बंद असल्याने सायंकाळनंतर त्या भागात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे रहिवासी, वाहनधारक यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ...