पंचवटीत अनेक ठिकाणी मनपा प्रशासनाच्या परवानगीने बांधकाम व्यावसायिकांनी अधिकृत इमारती बांधल्या खऱ्या, मात्र इमारतीत राहणाºया सदस्यांनी विविध व्यावसायिकांना इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या जागेत अनधिकृत गाळे उभारणीस परवानगी दिल्याने पंचवटी परिसरात अनेक ठिक ...
देवळालीगाव मालधक्कारोड मातोश्री रमाबाई आंबेडकर झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी, दुर्गंधी, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, बंद पथदीप अशा रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक समस्या पाचवीला पुजलेल्या आहेत. ...
नाशिक - महापालिकेच्या ताब्यातील खुल्या जागांवर अभ्यासिका, वाचनालये, व्यायामशाळा यासह अन्य संस्थांच्या माध्यमातून चालवत असते. अर्थातच ही मंडळे आणि संस्था राजकिय पक्ष, नगरसेवक यांच्याशी संबंधीत आहेत. तथापि, सामाजिक उपक्रमात गैरव्यवहार सुरू झाले आहे. क ...
महापालिकेच्या मिळकती भाड्याने दिल्यानंतर आता संबंधित संस्थांकडून रेडीरेकनरच्या अडीच टक्के आकरणीवरून वाद सुरू असला तरी मुळात राज्य शासनानेच यासंदर्भात निर्णय घेतला असून, तशी कायद्यात दुरुस्ती केली आहे. ...
कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार नसलेल्या महापालिकेच्या मिळकतीतील उपक्रम बंद करणार नसल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगून चोवीस तास उलटले; परंतु त्यासंदर्भातील आदेश तळापर्यंत झिरपलेले नाहीत. ...
शहरातील महापालिकेच्या मिळकतीत चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना विरोध नाही; मात्र महापालिकेच्या मिळकतीचा परस्पर ताबा घेऊन त्यावर अतिक्रमणे करणाºया तसेच मोकळ्या भूखंडाचा स्थानिक नागरिकांना वापर करू न देणाऱ्यांना माझा विरोध आहे, ...