महापालिकेच्या मिळकती अथवा जागा जमिनीच्या सरकारी बाजारमूल्यानेच भाड्याने द्याव्यात अशाप्रकारचा शासन आदेश सांगणाऱ्या महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत शासनाच्याच निर्णयाकडे दुर्लक्ष केले आहे. ...
महापालिकेच्या सिडको घनकचरा व्यवस्थापन (आरोग्य) विभागाच्या वतीने गेल्या वर्षभरापासून रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, प्लॅस्टिकचा वापर करणे यांबाबत परिसरात धडक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. ...
: शहरातील मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नंदिनी (नासर्डी) नदीलगत व मुंबई नाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला शिवाजीवाडी परिसर गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असून, पावसाळ्यात पावसाचे पाणी घरघरांत शिरणे, उघड्या गटारी आणि शौचालयाच्या अनिय ...
त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या अवघ्या एक किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने आता ३० जूनपर्यंत मुदत दिली असून, आता तरी हे काम सुरू होईल काय याविषयी शंकाच व्यक्त केली जात आहे. ...
महापालिकेच्या शाळा म्हटल्या की त्यात भौतिक सुविधा नाही की तंत्रज्ञान नाही, असा समज गेल्या काही वर्षांत खोटा ठरला असून, आयएसओ कोड मिळवणाऱ्या अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागते. ...
महापालिका प्रशासनाने बंद केलेल्या सुमारे तीनशे मालमत्तांपैकी अशोकस्तंभावरील रॉकेल गल्लीतील श्रीपाद मित्रमंडळ व पंडित दीनदयाळ उपाध्याय अभ्यासिकेचे कुलूप तोडून अभाविपने शनिवारी (दि. ११) दुपारी ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करून दिली. ...
गेल्या काही दिवसांपासून येथील प्रभाग क्रमांक २६ मधील खुटवडनगरसह बहुतांशी भागात नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने प्रभागातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. ...
रस्त्याच्या कामासाठी खडी मिळत नाही, शिवाय कामगार निवडणूक व लग्नसराईत गुंतल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून विल्होळी ते बेळगाव ढगा रस्त्याचे काम अर्धवट बंद पडले ...