पंचवटीत असलेल्या आठ लसीकरण केंद्रात नागरिकांना लस उपलब्ध असून सर्व केंद्र मिळून जवळपास दोन हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लस घेण्यापूर्वी सर्व नागरिकांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आली असल्याने ५० टक्के ऑनलाइन तर ५० टक्के प्रत्यक्ष हजर राहून ...
नाशिक- शहरातील बाजारपेठेत स्मार्ट सिटी कंपनीने रस्ते आणि जलवाहीनीच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आज झालेल्या महासभेत त्यावरून जेारदार वादंग झाला. स्मार्ट सिटी कंपनीच बरखास्त करण्याची मागणी यावेळी क ...
नाशिक : शहरात बेसुमार वृक्षतोड सुरू असून, अनेक जण फौजदारी कारवाईलाही घाबरत नाहीत, त्यामुळे आता संरक्षित सूचीतील झाडे तोडल्यास दहा हजार रुपये तर संरक्षकसूचीत नसलेली झाडे तोडल्यास दहा हजार रुपये याप्रमाणे दंडही करण्याचा निर्णय बुधवारी (दि.९) झालेल्या व ...
नाशिक- शहरात चार महिन्यात कोरोनामुळे एक हजार रूग्णांचा मृत्यू झाल्याची महापालिकेकडे नोंद असली तरी,जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शहरात तब्बल नऊ हजार ११२ मृ्त्यु झाल्याची धक्कादायक बाब चर्चेत आली आहे. मात्र, महापालिकेने त्याचा इन्कार केला असून मृत ...
नाशिक- पावसाळा सुरू होण्यापूूर्वी सर्व भागात पावसाळी नाल्याचे काम आठ दिवसात पूर्ण करावे असे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले असून पावसाळी पाणी साचत असलेल्या भागात गटारी करण्यासाठी २५ कोटी रूपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे, अशी माहितीही ...
नाशिक- कोरोनाची दुसरी लाट कमी होताच शहरात निर्बंध शिथील करण्यात आले असून लग्न सोहळ्यांना परवानगी देण्यात आल आहे. मात्र, पन्नास पेक्षा ज्यादा वऱ्हाडी आणल्यास सावधान, थेट चाळीस हजार रूपये दंड भरावा लागेल असा इशारा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिला ...